nanded

जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र

Ajay Devgan Junglee Rummy Adverstising: अजय देवगण यांनी जंगली रम्मी हा गेम खेळून आतापर्यंत किती पैसे कमवले, त्यांच्या ओळखीतले किती लोक हा गेम खेळतात हे महाराष्ट्रामधील अनेक बेरोजगार तरुणांना फेसबुक लाईव्हवरुन सांगावं अशी मागणी

Jun 25, 2023, 12:09 PM IST

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST

नांदेडमध्ये गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर हल्ला, एकाची हत्या, सहा जण गंभीर जखमी

गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका संशयीत गाडीचा गोरक्षकांनी पाठलाग सुरु केला. यावेळी तस्कारांनी धारदार शस्त्रांसह गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. 

Jun 20, 2023, 03:10 PM IST

Amit Shah: 'उद्धव ठाकरेंनी धोका दिला'; नांदेडमधून अमित शहांची सडकून टीका, म्हणाले...

Amit Shah News: उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) हे सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 

Jun 10, 2023, 08:07 PM IST

एका शेतकऱ्याला 26 हजार तर दुसऱ्याला फक्त 173 रुपये; पिकविमा कंपनीचा भोंगळ कारभार उघड

 यापूर्वी देखील 'झी २४ तास'कडून पीकविमा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता .रियालिटी चेकमध्ये विमा उतरवलेल्या फळबागांचा शेतात पत्ताच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड झाले होते. 

Jun 5, 2023, 07:12 PM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST
Thousands of fishes died in Godatiri in Nanded PT2M2S

अनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं

भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या  (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. 

Apr 18, 2023, 03:27 PM IST

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन 

Apr 11, 2023, 06:26 PM IST