'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण'; अशोक चव्हाणांनी नांदेडच्या प्रचारसभेत दिला नारा
BJP MP Ashok Chavan Campaign For Nanded Mahapalika Election
उमेदवारी नाकारली, पक्ष सोडला; घरावरील चव्हाणांचा फोटो काढला
उमेदवारी नाकारली, पक्ष सोडला; घरावरील चव्हाणांचा फोटो काढला
नांदेडमधील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! आई-वडिलांचा घरात तर मुलांचा ट्रॅकवर आढळला होता मृतदेह
Twist in Nanded Family Death Case: नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे.
नांदेडमध्ये एका क्षणात अख्खं कुटुंब संपलं, भावांची रेल्वेसमोर उडी, आई-वडिलांचा गळफास; अख्खं गाव हादरलं
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपहरण, बेदम मारहाण
Nanded Jeevan Ghogare PAtil Allegation On BJP MLA Pratap Patil Chikhlikar
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नांदेडमध्ये जीवन पाटील यांचं अपहरण
NCP state general secretary Jeevan Patil kidnapped in Nanded
Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांना धक्का
Beed Sambhaji Nagar Dharashiv Hingoli Jalna Latur Nanded Nagar Parishad Election Result 2025 Live: बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड या मराठवाड्यातील सर्व महत्त्वाच्या जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषदेचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊयात एका क्लिकवर
महाराष्ट्र हादरला! मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार
Nanded Dharmabad News
नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! नांदेड - मुंबई प्रवास 10 तासांवरून लवकरच येणार तासाभरावर, 'या'दिवशी विमानाचे टेक ऑफ
Nanded Mumbai Flight : नांदेडकरांना मुंबई गाठायचं म्हटलं तर रस्त्याने 8 ते 10 तास, बसने 10-12 तास लागतो. पण वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास 9.30 तासांवर आला खरा पण आता हा प्रवास सव्वा तासात गाठता येणार.
Crime News | तुरी पिकाच्या आड 45 किलो गांजाची शेती
Nanded Polcie Siezed 45 Kg Of Ganja From Farm One In Custody
नांदेडमध्ये मतदार यादीत घोळाचा आरोप, कोचिंग क्लासेसच्या पत्त्यावर 2800 मतदार
नांदेडमध्ये तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत मतदार यादीतले घोळ समोर येत असल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.
नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरण, सदावर्तेंनी घेतली ताटे कुटुंबीयांची भेट
Saksham Tate murder case in Nanded, Sadavarte met Tate family
'दोन पोलिसांनी माझ्या भावाला....', प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या तरुणीचे धक्कादायक खुलासे, 'वडिलांना फासावर...'
Nanded Honor Killing: नांदेडमध्ये ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने वडील आणि दोन भावांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. या घटनेनंतर प्रेयसीने प्रियकराचे घर गाठत त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं आणि त्याच्या घरीच राहण्याचा निर्णय घेतला
मुलाने घेतला वडिलांच्या खुनाचा बदला, तब्बल 17 वर्षं पाहिली वाट, नांडेदमध्ये एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडली घटना
Nanded Crime: नांदेडमध्ये एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे मुलाने 17 वर्षानंतर वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे.
नांदेड हादरले! सहा वर्षीय मुलीवर 20 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार
माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या मुलीवर अतिशय दुर्दैवी प्रकार घडला आहे.
नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज OBC मोर्चा
OBC Morcha In Nanded Lead By Prakash Ambedkar
घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार, हप्ते मंजूर करून देण्यासाठी लाच घेतल्याचे मान्य, काय कारवाई होणार?
Nanded Corruption: नांदेडच्या नायगावात लाचखोरांचा आमदार राजेश पवार यांनी पर्दाफाश केलाय.
नांदेड गुरुद्वारात दिवाळीचा उत्साह! तख्त स्नानानंतर दिवाळीला सुरुवात
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan Begins For Diwali Celebration
शेतकऱ्याच्या लेकीला व्हायचंय तहसीलदार पण अतिवृष्टीमुळे चिंतेत; श्रद्धा भंडारेच्या स्वप्नासाठी 'येथे' पाठवा मदत!
Shraddha Bhandare: फक्त लढ म्हणा या खास उपक्रमातून श्रद्धाचा शिक्षणासाठीचा संघर्ष पाहुयात.
नांदेडमध्ये संजय राठोडांसमोर वृद्ध शेतकऱ्याने टाहो फोडला
Nanded Sanjay Rathod Flood Visit