nasa

नासा मंगळावर पाठवणार हेलिकॉप्टर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:11 PM IST

उबेर आणणार उडणारी टॅक्सी, NASA सोबत करार

 तुम्ही उडणाऱ्या टॅक्सीतून प्रवास केलात तरी तुम्हाला जास्त किंमत मोजण्याची गरज नाही. 

May 9, 2018, 12:49 PM IST

कशी बनली पृथ्वी? NASA च्या अंतराळ यानाने रहस्य उलघडलं

अमेरिकेतील अंतराळातील एजन्सी नासाने मंगळ ग्रहावर एक यान सोडणार आहे. हे यान लालग्रह असलेल्या पृथ्वीतील आतीर संरचनेवर अभ्यास करणार आहे. यावरून आपल्याला महत्वाची माहिती मिळणार आहे. या पृथ्वीवर कशाप्रकारे उंच ग्रह आणि अनेक चंद्र निर्माण होतात. नासाने सांगितल की, पहिल्यांदा हे यान अमेरिकेतील पश्चिमी भागातून सोडणार आहे. 

Apr 10, 2018, 02:51 PM IST

भारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Feb 17, 2018, 09:27 PM IST

कल्पना चावलाच्या स्मृतीदिनानिमित्त देशभवासियांकडून आठवणींना उजाळा...

भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे कोलंबियातील अंतराळ दुर्घटनेत निधन झाले. 

Feb 1, 2018, 05:03 PM IST

मुंबई | नासा | नागपूर | चंद्राचे सूपर मून स्थितीत दर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 10:16 PM IST

चेन्नई | भूवनेश्वर| नासा| रेड मून| लूटा चंद्रग्रहणाची मजा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 08:27 PM IST

जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या आकाराच्या उल्कापिंडाची पृथ्वीकडे आगेकूच

अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक धक्कादायक बातमी दिली आहे. ही बातमी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नासाने याला सर्वात धोकादायक सांगितले आहे. 

Jan 19, 2018, 10:37 AM IST

अनिमा पाटील यांचा जळगाव ते नासाचा थक्क करणारा प्रवास

आज मकरसंक्रांत... सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस... मोठी झेप घेण्याचं हे निमित्त... याच निमित्तानं आज जाणून घेणार आहोत एका महाराष्ट्राच्या गुणी आणि धाडसी कन्येचा प्रवास....

Jan 14, 2018, 08:28 PM IST

बघा इस्त्रोच्या कामगिरीने कसा झाला पाकिस्तानचा जळफळाट...

भारताच्या अवकाश संशोधनातील भरारीने पाकिस्तानला पोटसूळ उठला आहे.

Jan 12, 2018, 06:22 PM IST

आंतराळात जाण्याचा विक्रम केलेल्या नासाच्या वैज्ञानिकाचे निधन

वॉशिंग्टन : आपल्या एकूण कारकीर्दीत सहावेळा आंतराळात जाण्याचा आणि चंद्रावर चालण्याचा विक्रम केलेले नासाचे वैज्ञानिक जॉन यंग यांचे निधन झाले आहे. नासानेच हे वृत्त दिले आहे.

Jan 7, 2018, 07:19 PM IST

मोठा शोध : नासाने शोधली नवीन सूर्यमाला

आठ ग्रह असलेली एक नवीन सूर्यमाला २,५४५ प्रकाश  वर्ष अंतरावर सापडली आहे.

Dec 15, 2017, 08:07 PM IST

अमेरिकेची पुन्हा चंद्रावर स्वारी, नव्या अवकाश धोरणाला मान्यता

नील आर्मस्ट्राँगनंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत.

Dec 12, 2017, 11:30 PM IST

आता उडणाऱ्या टॅक्सीतून करा प्रवास....

उडणारी टॅक्सी ही कल्पनाच स्वप्नवत वाटते.

Nov 9, 2017, 02:30 PM IST