nasa

पृथ्वीपासून 88 किमी उंचावर NASA ला अंतराळातून काय दिसलं? पृथ्वीवर त्राहिमाम पाहून संशोधकही हादरलेले

पृथ्वीपासून 88 किमी उंचावर NASA ला अंतराळातून काय दिसलं? पृथ्वीवर त्राहिमाम पाहून संशोधकही हादरलेले

NASA Space News : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था अशी ओळख असणाऱ्या नासाकडून सातत्यानं मैलो दूर असणाऱ्या या अंतराळ विश्वावर नजर ठेवण्याचं काम सुरू असतं.   

Jan 10, 2026, 11:55 AM IST
NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!

NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!

Space News : नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेकडून आजवर अनेक अवकाश मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र यात एक अशीही मोहिम होती, ज्यामुळं संपूर्ण जगावर धोक्याचं सावट पाहायला मिळालं होतं.   

Dec 2, 2025, 02:55 PM IST
नको तेच घडलं! मानवी हव्यासामुळं पृथ्वी कलंडली? 20 वर्षांत पृथ्वी 'इतक्या' इंचांनी... NASA चिंतातूर

नको तेच घडलं! मानवी हव्यासामुळं पृथ्वी कलंडली? 20 वर्षांत पृथ्वी 'इतक्या' इंचांनी... NASA चिंतातूर

Earth Axis Tilt: पृथ्वीचा जन्म कोट्यवधी वर्षांपूर्वी झाला आणि त्यानंचत वर्षानुवर्षे विविध बदलांच्या टप्प्यातून हा ग्रह पुढे आला. पण, सर्वच बदलांचे त्यावर सकारात्मक परिणाम झाले असं नाही....   

Nov 19, 2025, 09:48 AM IST
बापरे! मंगळावर कोण वावरतंय? 'ती' आकृती संशोधकांनाच बुचकळ्यात पाडणारी...

बापरे! मंगळावर कोण वावरतंय? 'ती' आकृती संशोधकांनाच बुचकळ्यात पाडणारी...

Mars UFO Spotting: जगभरातील संशोधकांसाठी मंगळ ग्रह हा जणू एक एक रहस्यमयी पेटी असून या मंगळाशी संबंधित नवनवीन गोष्टी दर दिवशी समोर येत असतात. त्यातच एका नव्या रहस्याची भर...

Nov 11, 2025, 10:16 AM IST
फुटबॉलच्या मैदानाहून मोठं काहीतरी पृथ्वीवर विजेच्या वेगानं कोसळणार; NASA नं केलीय तयारी... उरलाय फक्त 'इतका' काळ

फुटबॉलच्या मैदानाहून मोठं काहीतरी पृथ्वीवर विजेच्या वेगानं कोसळणार; NASA नं केलीय तयारी... उरलाय फक्त 'इतका' काळ

Space News : अवकाशात खूप काही घडणार. अंतराळवीर.... भीती, कुतूहल आणि बरंच काही... पृथ्वीच्या दिशेनं असं काय येणार ज्यासाठी संशोधक आहेत सज्ज?   

Nov 6, 2025, 12:30 PM IST
भारताचे चांद्रयान-2 जिवंत आहे...  पहिल्यांदाच सौर स्फोटानंतर पाठवला अत्यंत महत्वाचा डेटा; चंद्राच्या बाह्यमंडलाचे रहस्य उलगडणार

भारताचे चांद्रयान-2 जिवंत आहे... पहिल्यांदाच सौर स्फोटानंतर पाठवला अत्यंत महत्वाचा डेटा; चंद्राच्या बाह्यमंडलाचे रहस्य उलगडणार

इस्रोच्या चंद्रयान- 2 ने एक अशी प्रगती केली आहे जी नासाला कदाचित अपेक्षित नव्हती. चांद्रयान - 2 ऑर्बिटरने सूर्यापासून चंद्रावर होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा परिणाम पाहिला आहे.

Oct 19, 2025, 06:53 PM IST
अविश्वसनीय! मंगळ ग्रहावर 'हवेत उडणारा चमचा...' हे काय दिसलं नासाच्या संशोधनात?

अविश्वसनीय! मंगळ ग्रहावर 'हवेत उडणारा चमचा...' हे काय दिसलं नासाच्या संशोधनात?

Floting Spoon On Mars planet: नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर या उपकरणाला मंगळ ग्रहावर असे काहीतरी दिसले ज्यामुळे इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. 'लालग्रह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळावर तरंगणारा चमचा दिसला आहे. जाणून घ्या या रहस्यामगचं सत्य काय?   

Oct 16, 2025, 01:20 PM IST
बापरे! NASA नं टिपला अंतराळातील 'दानवी तारा', सूर्याहून 1 लाख पटींनी... पाहा धडकी भरवणारी दृश्य

बापरे! NASA नं टिपला अंतराळातील 'दानवी तारा', सूर्याहून 1 लाख पटींनी... पाहा धडकी भरवणारी दृश्य

James Webb Telescope: हे तर अशक्याच्याही पलिकडे... नासाच्या जगातील सर्वात कमाल अशा जेम्स वेब दुर्बिणीतून टीपलं अनपेक्षित दृश्य...   

Oct 11, 2025, 03:08 PM IST
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA त जाण्याची संधी; 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना'नेमकी काय?

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA त जाण्याची संधी; 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना'नेमकी काय?

Mukhyamantri Vidnyan vari Yojna:  मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दरवर्षी इस्रो आणि नासा दौऱ्यावर पाठवले जाणार आहे. 

Sep 23, 2025, 11:25 AM IST
पृथ्वीपासून 220,000,000 किमी अंतरावर NASA ला गवसलं ब्रह्मांडाचं रहस्य; ते संकेत भारावणारे...

पृथ्वीपासून 220,000,000 किमी अंतरावर NASA ला गवसलं ब्रह्मांडाचं रहस्य; ते संकेत भारावणारे...

NASA Space News : नासाच्या पर्सिवियरंस रोवरनं मंगळ ग्रहासंदर्भात पुन्हा एकदा एक हादरवणारा खुलासा केला असून, त्यातून ब्रह्मांडाचं रहस्य उघडकीस आलं आहे...   

Sep 17, 2025, 11:37 AM IST
पृथ्वीच्या दिशेनं वेगानं येतंय एक मोठं संकट; सर्वाधिक धोका मुंबईला? अणूबॉम्बहून मोठा स्फोट आणि...

पृथ्वीच्या दिशेनं वेगानं येतंय एक मोठं संकट; सर्वाधिक धोका मुंबईला? अणूबॉम्बहून मोठा स्फोट आणि...

NASA news : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था, नासानं आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये काही संकटांना अनुसरून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Sep 16, 2025, 05:00 PM IST
Gautam Buddha on Mars : NASA ला खरंच मंगळावर दिसली 'भगवान गौतम बुद्ध' यांची झलक? सत्य काय?

Gautam Buddha on Mars : NASA ला खरंच मंगळावर दिसली 'भगवान गौतम बुद्ध' यांची झलक? सत्य काय?

Gautam Buddha on Mars : मंगळ ग्रहानं कायमच संशोधकांपासून ते अंतराळ संशोधन संस्थांपर्यंत सर्वांनाच कमालीचं पेचात टाकलं आहे. या ग्रहावर नेमकी काय स्थिती आहे, तिथं कधी सजीवांचं अस्तित्व होतं का इथपासून कैक प्रश्नही आजवर अनेकदा उपस्थित करण्यात आले आहेत. त्यातच ही एक लक्षवेधी चर्चा...   

Sep 11, 2025, 12:14 PM IST
पृथ्वीभोवती लाल रंगाचा रहस्यमयी उजेड? जादूचा प्रयोग की आणखी काही? NASA च्या अंतराळवीरानं टीपला Video

पृथ्वीभोवती लाल रंगाचा रहस्यमयी उजेड? जादूचा प्रयोग की आणखी काही? NASA च्या अंतराळवीरानं टीपला Video

Space Video : अंतराळातून थेट पृथ्वीवर .... पाहा कधीही पाहायला मिळत नाही इतकं कमाल दृश्य... निसर्गानं दाखवलेला एक अद्भूत जादूचा प्रयोग....   

Sep 3, 2025, 01:55 PM IST
जे नको हवं होतं तेच घडणार? पृथ्वी, मंगळावर हल्ला करण्यासाठी निघाले एलियन, संशोधकांना मिळाले संकेत

जे नको हवं होतं तेच घडणार? पृथ्वी, मंगळावर हल्ला करण्यासाठी निघाले एलियन, संशोधकांना मिळाले संकेत

Alien Heading Towards Earth: एलियन या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत की नाही, इथपासून ते पृथ्वीवर हल्ला करणार का, मानवी अस्तित्वाबाबत त्यांना आकर्षण आहे का असे कैक प्रश्न उपस्थित केले जातात.   

Sep 2, 2025, 02:41 PM IST
एलियन आहेत आणि त्यांची जागाही सापडलीये? NASA च्या हाती मोठे पुरावे, कुठंय 'ती' दुनिया?

एलियन आहेत आणि त्यांची जागाही सापडलीये? NASA च्या हाती मोठे पुरावे, कुठंय 'ती' दुनिया?

 Science News NASA Telescope : जगातील सर्वात मोठी आणि सर्वात दूरवरच्या वस्तूंनाही हेरणारी दुर्बिण नेमकी किती सक्षम आहे याचीच प्रचिती पुन्हा आली आहे.   

Aug 28, 2025, 01:16 PM IST
थरारक! 80 मिनिटं, अंतराळातील एक भीषण अपघात आणि एकमेव महिला अंतराळवीराची घरवापसी...

थरारक! 80 मिनिटं, अंतराळातील एक भीषण अपघात आणि एकमेव महिला अंतराळवीराची घरवापसी...

अवकाश आणि अवकाशाशी संबंधित अनेक गोष्टींसंदर्भात मागील काही वर्षांमध्ये नवनवीन संशोधनं झाली. अशाच एका काल्पनिक घटनेवर आधारित चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता.   

Aug 25, 2025, 02:49 PM IST
अफाट! NASA नं जे पाहिलं ते कोणालाही जमलं नाही, मंगळावर डायनासोरची अंडी?

अफाट! NASA नं जे पाहिलं ते कोणालाही जमलं नाही, मंगळावर डायनासोरची अंडी?

NASA on Mars : नासा... या अमेरिकी अंतराशळ संशोधन संस्थेनं आतापर्यंत अवकाश क्षेत्रात इतकी कमाल कामगिरी केली आहे की, दर दिवशी एक नवा शोध साऱ्या दगाला हैराण करत आहे.  

Aug 22, 2025, 02:57 PM IST
अवकाशातील दुसरा चंद्र कोणत्या ग्रहाभोवती घिरट्या घलतोय? NASA नं Video आणला समोर

अवकाशातील दुसरा चंद्र कोणत्या ग्रहाभोवती घिरट्या घलतोय? NASA नं Video आणला समोर

New Moon Discovered by NASA : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासानं अवकाश जगतातील आणखी एक कमाल गोष्ट जगासमोर आणली आहे.   

Aug 21, 2025, 11:50 AM IST
'ISS चा डोळाच गेला'; NASA ला 5,60,79,00000 रुपयांचा तोटा; वैज्ञानिकांचं काम थांबलं, आता काय होणार?

'ISS चा डोळाच गेला'; NASA ला 5,60,79,00000 रुपयांचा तोटा; वैज्ञानिकांचं काम थांबलं, आता काय होणार?

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या न्यूट्रॉन स्टार इंटिरियर कंपोझिशन एक्सप्लोरर (NICER) दुर्बिणीमध्ये अचानक हार्डवेअर बिघाड झाल्यामुळे  काम थांबलं आहे. 67 दशलक्ष डॉलर्स किमतीची ही विशेष एक्स-रे दुर्बिणी 2017 मध्ये स्थापित केलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) स्थापित आहे.  

Aug 9, 2025, 07:26 PM IST
पृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? प्रचंड वेगाने लघुग्रह धडकणार? जनजीवनावर काय परिणाम होणार?

पृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? प्रचंड वेगाने लघुग्रह धडकणार? जनजीवनावर काय परिणाम होणार?

will Asteroid Hit Moon ? : चंद्रावर हा प्रचंड ताकदीचा स्फोट झाल्यानंतर पृथ्वीवर कसा होणार त्याचा परिणाम? शास्त्रज्ञांनाही मोठी चिंता..   

Jul 30, 2025, 02:21 PM IST