nashik crime

मुक्या चोराची फिल्मी स्टाईल चोरी, भर दिवसा घरात घुसून चोरले मोबाईल

थेट घरात घुसून 10 ते 12 मोबाईल चोरी करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

May 27, 2024, 05:09 PM IST

मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी लढवली अनोखी शक्कल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

 घरची सर्वसाधारण परिस्थिती पण मौजमजा करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 11:30 PM IST

'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

Hai Jhumka Wali Actor Vinod kumawat : 'हाय झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Feb 4, 2024, 10:36 AM IST

वारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला

Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 27, 2023, 12:27 PM IST

स्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातील एका उपासिकेने विश्वस्तांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.

Nov 20, 2023, 01:33 PM IST

मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले...

ऐन दिवाळीत भेसळयुक्त मसाला विकला जात असल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगावातून समोर आला आहे. मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे

Nov 10, 2023, 11:01 AM IST

काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य

Nashik Crime  : नाशिकमध्ये पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक करुन डेटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला याची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.

Nov 9, 2023, 03:59 PM IST

'साहेब पाकिट मिळाले...'; एक कोटींची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला नगरमध्ये अटक

Nashik Crime : नाशिकच्या लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एक कोटींची लाच मागणाऱ्या अभियंत्याला लाचलुचत विभागाने अटक केली आहे. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे.

Nov 4, 2023, 02:03 PM IST

वडिलांना मारहाण केल्याचा राग डोक्यात गेला अन्... नाशकात तरुणाचा निर्घृण हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये सूड घेण्याच्या उद्देषाने एका तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेनंतर नाशकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे.

Oct 15, 2023, 09:51 AM IST

डॉक्टर पत्नीची हत्या करुन पती अन् सासऱ्याने रचला अपघाताचा बनाव; समोर आलं धक्कादायक कारण

Nashik Crime : नाशिकच्या नांदगावमध्ये डॉक्टर पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता असा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.

Oct 12, 2023, 10:04 AM IST

नाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.

Oct 4, 2023, 02:50 PM IST

नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण

Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 08:09 AM IST