nashik crime

महाराष्ट्रात मोठा गैरव्यवहार! 21 राज्य, 10 बॅंका, बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल

नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत 114 कोटींची गैरव्यवहार झाला आहे.  बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून आर्थिक उलाढाल करण्यात आली आहे. 

Dec 11, 2024, 05:10 PM IST

Nashik News : नाशिक हादरलं! विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...

Nashik News : राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनांनी खळबळ माजवलेली असताना नाशिकमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. 

 

Aug 27, 2024, 12:05 PM IST

नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...

Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.

Aug 24, 2024, 10:11 AM IST

पत्नी आणि सासू करायची जाच; रोजच्या त्रासाला कंटाळून जावयाने उचललं टोकाचं पाऊल

Nashik Sucide:  नाशिकच्या आडगाव परिसरात पत्नी सासू आणि सासरकडच्या मंडळींनी त्रास दिल्याने पतीनेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Jun 21, 2024, 02:14 PM IST
Nashik crime auto rickshaw driver killed near audumbar lawns PT1M

VIDEO | नाशिकमध्ये रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून

Nashik crime auto rickshaw driver killed near audumbar lawns

Jun 16, 2024, 06:10 PM IST

मुक्या चोराची फिल्मी स्टाईल चोरी, भर दिवसा घरात घुसून चोरले मोबाईल

थेट घरात घुसून 10 ते 12 मोबाईल चोरी करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

May 27, 2024, 05:09 PM IST

मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी लढवली अनोखी शक्कल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

 घरची सर्वसाधारण परिस्थिती पण मौजमजा करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 11:30 PM IST

'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

Hai Jhumka Wali Actor Vinod kumawat : 'हाय झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Feb 4, 2024, 10:36 AM IST

वारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला

Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 27, 2023, 12:27 PM IST

स्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातील एका उपासिकेने विश्वस्तांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.

Nov 20, 2023, 01:33 PM IST

मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले...

ऐन दिवाळीत भेसळयुक्त मसाला विकला जात असल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगावातून समोर आला आहे. मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे

Nov 10, 2023, 11:01 AM IST