nashik district

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ

इतर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे.

Aug 3, 2017, 08:53 PM IST

नाशिक जिल्ह्यात शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर सांडले

 शेतकऱ्यांनी या गाड्या आडवून ७०० ते ८०० लीटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर ओतत निषेध व्यक्त केला.

Jun 1, 2017, 08:50 AM IST

निफाडमध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस, अनेकांना चावा

निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना परीसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस घातला होता.

May 16, 2017, 01:13 PM IST

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएममध्ये खडखडाट

शुक्रवारी जिल्ह्यात 85 कोटी रुपये होते. त्यानंतर विकेंड आल्याने हा पैसा 60 कोटींहून कमी झाला आहे. 

May 15, 2017, 02:12 PM IST

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात

 राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील पाराही पहिल्यांदा चाळीस अंशाच्यावर स्थिरावला आहे.

Mar 27, 2017, 03:57 PM IST

नाशिक जिल्ह्यात पहिली एमबीए महिला सरपंच

राज्यातील पहिली एमबीए महिला सरपंच नाशिक जिल्ह्यातील वाडीव-हे या गावाला मिळाली आहे. प्रिती शेजवळ असं या उच्चशिक्षित महिला संरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रिती शेजवळ यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ( व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)

Feb 23, 2016, 11:33 PM IST

नाशिक जिल्ह्यातील पिकं पाच दिवसात भूईसपाट

 जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे तब्बल ३२४ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे साडेबावीस हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान या गारपिटीने तर वर्ष्भारात सुमारे सत्तर हजार हेक्टर नुकसान झाले आहे. 

Mar 16, 2015, 07:55 PM IST

नाशिक जिल्ह्यात पाऊस; द्राक्ष, डाळिंब, कांद्याचं नुकसान

शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यावर तलाव साठले होते.. संध्याकाळी  दोन तास झालेल्या पावसाने दुचाकी धारक आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. 

Nov 16, 2014, 10:45 PM IST