nashik news

कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल

ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला. 

May 27, 2023, 06:51 PM IST

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; 82 किमीमध्ये तीन टोल नाके

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे उद्धाटन होत असून नाशिक ते शिर्डी हा प्रवास आणखी जलद होणार आहे.

 

May 26, 2023, 09:21 AM IST

खेळता- खेळता स्मशानभूमीजवळील विहिरीवर गेला अन् घात झाला, 4 वर्षांच्या मुलासोबत घडलं विपरीत

Nashik Boy drowns in well: दिंडोरीच्या मोहाडीमध्ये साडेचार वर्षाच्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

May 25, 2023, 08:50 PM IST

Video : दमदार आमदार... पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवळ यांनी केला डान्स

Narhari Zirwal Dance Video : सध्या लगीनसराई सुरु आहे त्यामुळे कुटुंबियांसह नातेवाईकही लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाही होताना दिसत आहेत. यामध्ये राजकारणी देखील मागे नाहीत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही त्यांच्या भाचीच्या लग्नात पारंपारिक गाण्यावर ठेका धरला होता.

May 21, 2023, 01:12 PM IST

याला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले

हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले. 

May 20, 2023, 11:27 PM IST

राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'

RBI withdraws ₹2000 note :  राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.  

May 20, 2023, 11:42 AM IST

संदलनंतर त्र्यंबकेश्वर मशिदीचा वाद पेटणार; दर्ग्यात देवी, देवतांचं चिन्ह असल्याचा दावा

त्र्यंबकेश्वरातील मशिद हे नाथ संप्रदाय मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.   त्र्यंबकेश्वरच्या मशिदीचा सर्व्हे करा अखिल भारतीय संत समितीच्या मागणीने केली आहे. यामुळे नव्या वाद पेटण्याची शक्यता आहे. 

May 19, 2023, 11:18 PM IST

Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव

Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.

May 14, 2023, 10:07 AM IST

Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. अंबड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

May 5, 2023, 02:51 PM IST

नाशिकमध्ये आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई

Nashik Income Tax Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाने सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत.  

Apr 26, 2023, 09:57 AM IST

याला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात

Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Apr 24, 2023, 08:43 PM IST

ईदच्याच दिवशी कुरेशी कुटुंबियावर काळाचा घाला; भीषण अपघातात पितापुत्र ठार

Nashik News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाईकचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर बाईकवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Apr 23, 2023, 09:07 AM IST

Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. प्रविण सोनवणे यांच्या कुटुंबियांच्या आरोपांनुसार भोंदुबाबाने प्रविण यांची हत्या करुन पळ काढला आहे. प्रविण यांच्या कुटुंबियांनी भोंदुबाबाविरुद्ध तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.

Apr 20, 2023, 09:21 AM IST