nashik news

त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; घरोघरी शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळं सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. रस्त्यांच्या अक्षरक्षः नदी झालीये.

Jun 18, 2025, 10:14 PM IST

महाराष्ट्रात सोनम प्रकरणाची पुनरावृत्ती! पतीची निर्घृण हत्या करून संपवले, मृतदेह दोन महिने घरातच ठेवला

Nashik Crime News: पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

Jun 15, 2025, 10:44 AM IST

नाशिकच्या सव्वाशे इमारती धोक्यात?

Think Twice before Buying House : घर घ्यायचा विचार करताय मग आधी वाचा 'ही' बातमी...

Jun 13, 2025, 07:44 PM IST

नाशकात पोलिसांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे कडक कधी होणार?

Nashik Crime: नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागाच थेट बळकावण्याचा प्रयत्न समोर आलाय.

Jun 11, 2025, 08:58 PM IST

नाशिकमध्ये खळबळ! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागात सासूने घरातच केला सुनेचा गर्भपात

Nashik Crime News:  आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू आणि नणंदेकडून पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आला. तसंच, नर्स असलेल्या सासूने सुनेचा गर्भपात केला आहे. 

May 27, 2025, 02:39 PM IST

बाळाला स्तनपान करणाऱ्या सैनिकपत्नीला पाहून नियत फिरली, नराधमाने चाकूचा धाक दाखवला अन् मग...

Nashik Crime News: घरात घुसत बाळाला मारण्याची धमकी देत सैनिकपत्नीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. 

 

May 26, 2025, 09:47 AM IST

सर्वाधिक मंत्रीपद मिळालेला महाष्ट्रातील एकमेव जिल्हा; मंत्र्यांची संपूर्ण यादी

महाष्ट्रातील या जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपद मिळाले आहेत. जाणून घेऊया हा जिल्हा कोणता?

May 20, 2025, 04:36 PM IST

आता ट्रेनमध्येही काढता येणार रक्कम; महाराष्ट्रातील 'या' एक्स्प्रेसमध्ये ATM ची सुविधा, भारतातील पहिलाच प्रयोग

ATM In Nashik Panchavati Express: मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा

Apr 16, 2025, 07:21 AM IST

अंजनेरी पर्वतावर दर्शनास गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; जखमीची संख्या मोठी

Hanuman Jayanti 2025 : नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला.  

Apr 12, 2025, 10:38 AM IST

मंत्री माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाली असती तर जनतेचा पैसा खर्च झाला असता; कोर्टाने निकाल देताना असं का म्हटलं?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे.. तुकाराम दिघोळे यांच्या मुलीची याचिका नाशिक सत्र न्यायालयानं फेटाळली आहे.  तसंच माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेला देखील स्थगिती देण्यात आली आहे.

Mar 15, 2025, 12:14 AM IST

लाडकी बहीणच्या खात्यात 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये, नाशिकमधील घटना

लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीमधील 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये खात्यात जमा झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींने संताप व्यक्त केला आहे. 

Mar 9, 2025, 01:15 PM IST

मुंबई, ठाण्यासह 'या' शहरांत म्हाडाची जबरदस्त योजना, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी...

Mhada News Update: म्हाडा मुंबईसह मेट्रो शहरांत लवकरच महिला आणि वृद्धांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत. 

Mar 4, 2025, 02:56 PM IST