nashik onion

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

Onion Market Price: आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली. 

Aug 24, 2023, 12:24 PM IST

'कांदा परवडत नसेल तर खाऊ नका', शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान; म्हणाले 'एवढं काय बिघडतंय'

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत असताना शिंदे सरकारमधील नेत्याने अजब विधान केलं आहे. "ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं?', असं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 21, 2023, 04:01 PM IST
Onion Rate High In Nashik PT3M7S

नाशिक | कांद्याला विक्रमी भाव, शंभरी ओलांडणार

नाशिक | कांद्याला विक्रमी भाव, शंभरी ओलांडणार

Dec 2, 2019, 09:40 PM IST
Nashik Onion And Fruits Farmers In Problem PT3M13S

नाशिक | लासलगाव परिसरात १२०० क्विंटल कांदा भिजला

नाशिक | लासलगाव परिसरात १२०० क्विंटल कांदा भिजला  Nashik Onion And Fruits Farmers In Problem

Jun 12, 2019, 05:15 PM IST

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!

कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...

Aug 16, 2013, 07:56 PM IST