Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अराजकतेचा महाराष्ट्राला मोठा फटका! करोडोंचं नुकसान, कसं ते समजून घ्या
Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं.
Aug 7, 2024, 12:12 PM IST
कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Onion Market Price: आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली.
Aug 24, 2023, 12:24 PM IST'कांदा परवडत नसेल तर खाऊ नका', शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान; म्हणाले 'एवढं काय बिघडतंय'
कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत असताना शिंदे सरकारमधील नेत्याने अजब विधान केलं आहे. "ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं?', असं ते म्हणाले आहेत.
Aug 21, 2023, 04:01 PM IST
VIDEO| कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी, अमावास्येलाही होणार लिलाव
Nashik Lasalgaon Breaking The Tradition Of 75 Years
Jun 9, 2021, 10:55 AM ISTनाशिक | कांद्याला विक्रमी भाव, शंभरी ओलांडणार
नाशिक | कांद्याला विक्रमी भाव, शंभरी ओलांडणार
Dec 2, 2019, 09:40 PM ISTनाशिक | लासलगाव परिसरात १२०० क्विंटल कांदा भिजला
नाशिक | लासलगाव परिसरात १२०० क्विंटल कांदा भिजला Nashik Onion And Fruits Farmers In Problem
Jun 12, 2019, 05:15 PM ISTकांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!
कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...
Aug 16, 2013, 07:56 PM IST