nashik

'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'

LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

Apr 28, 2024, 12:59 PM IST

'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'

LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. 

 

Apr 28, 2024, 12:16 PM IST
Nashik Nandgaon Villagers To Boycott Lok Sabha Election PT34S

नाशिक खडकी वस्ती आदिवासींचा मतदानावर बहिष्कार

नाशिक खडकी वस्ती आदिवासींचा मतदानावर बहिष्कार

Apr 27, 2024, 02:15 PM IST

महायुतीतील गोंधळ, महाविकासआघाडीत बंडखोरांची डोकेदुखी; नाशिक, दिंडोरीत फटका कुणाला? फायदा कुणाला?

नाशिकच्या उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे तर दिंडोरीत मविआत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. 

Apr 26, 2024, 09:42 PM IST

नाशिक हादरलं! मित्रासोबत झालेल्या भांडणाचा राग, आई-बहिण एकट्याच असताना त्याच्या घरी गेला आणि...

Nashik Crime : मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच धक्कादायक प्रकार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 24, 2024, 05:48 PM IST

PHOTO: महाराष्ट्रातील 'या' डोंगरावरून अंजनीपुत्र हनुमानजींनी घेतली होती सूर्याकडे झेप

Lord Hanuman Birth Place: बाल हनुमानजींच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील सूर्याकडे झेप घेतलेली कथा लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकली आहे.  महाराष्ट्रातील 'या' डोंगरावरून अंजनीपुत्र हनुमानजींनी घेतली होती सूर्याकडे झेप

Apr 23, 2024, 11:37 AM IST

उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने नाशिकमधील 90 टक्के सिग्नल बंद

गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शहरात सह जिल्हाभरात तापमान 40 पार गेले आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे उष्मघाताचा परिणाम देखील नागरिकांवर जाणवतोय यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. 

Apr 22, 2024, 07:07 PM IST