nashik

लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं, जावयाच्या दारातच रचलं सरण

मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई वडिलांनी आत्महत्या केलीय. इगतपुरी तालुक्यात ही घटना घडली. या नंतर या दोघांवर जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मन सुन्न करणारी अशी ही घटना आहे.

May 29, 2023, 06:18 PM IST
NCP Chhagan Bhujbal On Dhananjay Munde Given Responsiblity For Election PT1M33S

Political News| NCPने नाशिकमध्ये भाकरी फिरवल्याची चर्चा

NCP Chhagan Bhujbal On Dhananjay Munde Given Responsiblity For Election

May 29, 2023, 09:15 AM IST

नाशिकमधील सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार

Saptashrungi Temple Dress Code  :  सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.  

May 28, 2023, 12:28 PM IST

कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल

ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला. 

May 27, 2023, 06:51 PM IST

तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला, कुरिअरने डोनर कार्डही आलं... दुर्देवाने चार दिवसातच 'ती' वेळ आली

त्याला मृत्यू कळला होता? चार दिवसांपूर्वीच धुळ्यात राहाणाऱ्या तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला होता. दुर्देवाने इगतपूरीजवळ त्या तरुणाच्या कारचा अपघात झाला आणि त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.

May 26, 2023, 03:24 PM IST

मंत्री, खासदार, आमदार कुणीही असो गावात आला की त्याच्यावर कांदा फेकायचा; ग्रामस्थांचा अजब निर्णय

नाशिकच्या मुंजवाड गावच्या कांदा उत्पादकांनी केली राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे गावात लावले गावबंदीचे फलक लावले आहेत. 

May 21, 2023, 05:56 PM IST

याला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले

हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले. 

May 20, 2023, 11:27 PM IST