navneet kaur rana

'भाजप, राष्ट्रवादीसोबत पदासाठी सेटलमेंट, नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत...' बच्चू कडू यांचं भाकित

"धर्म, जात सोडून ज्या लोकांना लोकशाही टिकावी असं वाटत असेल तर त्यांनी याचा विरोध केला पाहिजे", असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. 

Apr 4, 2024, 08:34 PM IST

राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो

Loksabha 2024 : भाजपने बुधवारी राज्यातील तिसरी यादी जाहीर केली. नवनीत राणा यांना अमरावतीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान नवनीत राणा यांच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो झळकला आहे. 

Mar 28, 2024, 09:28 PM IST

Parineeti नाही तर 'या' 4 अभिनेत्रींनी केलं राजकारण्यांशी लग्न

Actress Married to Politicians : सर्वांच्या नजरा उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलवर खिळल्या आहेत जिथे काही तासांनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा सात फेरे घेणार आहेत. परिणीतीशिवाय 4 अभिनेत्रींनी राजकारण्यांशी लग्न केलं आहे. 

Sep 24, 2023, 01:52 PM IST
Amravati Rana Couple Residence Security Tightens PT1M45S

Holi Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय

Holi Viral Video : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ. अनेकजण तर एकसारखा पाहतायत व्हिडीओ.... कधी आदिवासींसोबत नृत्य, तर कधी मसाला डोसा खाताना मारलेल्या गप्पा... 

Mar 7, 2023, 08:53 AM IST

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा झटका, होणार अटक?

Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा  (MP Navneet Rana) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.  

Dec 22, 2022, 03:38 PM IST

"राऊतांना आलेल्या धमकीची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे", Navneet Rana यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या!

Gujarat Election Result 2022: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत (Sanjay raut) यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राऊतांना आलेल्या धमकीमुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Dec 8, 2022, 10:53 PM IST

Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

 Mumbai News  Sewri court issues arrest warrant against Navneet Rana  : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.  

Oct 21, 2022, 09:57 AM IST

'Garba Queen' नवनीत राणा ट्रोल, ‘अल्लाह के बंदे’ गाण्यावर धरला ठेका

Navneet Rana Dance Video:  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 4, 2022, 01:11 PM IST

A to Z माहिती |'मातोश्री'ला आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्याविषयी

मातोश्रीवर जाऊन (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान) हनुमान चालीसाचं पठण करणारच, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी केला आहे.

Apr 22, 2022, 05:40 PM IST

नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान, उद्धव ठाकरे यांनी फक्त...

'शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच'

 

Apr 22, 2022, 05:14 PM IST

रवी राणा यांनी सांगितलं मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचल्याने राज्याला 'हा' फायदा होणार

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री (CM Udhav Thackeray) झाले तेव्हापासून...  पाहा काय बोलले रवी राणा

Apr 22, 2022, 03:47 PM IST

शंभर धमक्या आल्या तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार, राणा दाम्पत्याचा निर्धार

उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार

Apr 22, 2022, 03:03 PM IST

खासदार नवनीत राणा यांचा अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका, लोकसभेत हक्कभंग

Amravati member of Parliament Navneet Kaur Rana : खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. अमरावतीतील शाईफेक प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  

Mar 30, 2022, 01:59 PM IST

खासदार नवनीत कौर-राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jun 22, 2021, 02:39 PM IST