nirbhaya case

नराधमांना फासावर लटकावल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींना आज पहाटे फाशी देण्यात आली.

Mar 20, 2020, 06:16 AM IST

निर्भया प्रकरण : .... आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला

सकाळी ५.३0 वाजता दिली जाणार फाशी 

Mar 20, 2020, 05:18 AM IST

निर्भया प्रकरण : हाय कोर्टात काय घडलं?

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यासाठी काही तासच उरले आहेत. पण तरीही फाशी टाळण्यासाठी...

Mar 20, 2020, 12:15 AM IST

Nirbhaya case:'त्यांना भारत-पाक बॉर्डरवर लढायला पाठवा, पण फाशी देऊ नका'

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या वकिलांची मागणी

Mar 19, 2020, 04:46 PM IST

निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या

पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली.

Mar 19, 2020, 01:34 PM IST

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकावण्याचा मार्ग मोकळा, अखेरची याचिकाही फेटाळली

येत्या २० तारखेला या चौघांची फाशी निश्चित मानली जात आहे. 

Mar 18, 2020, 11:05 PM IST

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

सर्व दोषींच्या १३ कुटंबीयांनी मिळून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.

Mar 16, 2020, 05:13 PM IST

निर्भया प्रकरण : दोषींना फाशी, जल्लाद पवनला तिहारमध्ये हजर राहण्याचे आदेश

फाशी पुढे ढकलण्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपले 

Mar 15, 2020, 11:18 PM IST
Nirbhaya Case convict death warrent issues to be hanged on 20 march PT5M28S

डी कोड | ठरलं! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फासावर लटकवणार

डी कोड | ठरलं! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फासावर लटकवणार

Mar 6, 2020, 12:15 AM IST

ठरलं! निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फासावर लटकवणार

अखेर निर्भयाला मिळणार न्याय 

Mar 5, 2020, 03:10 PM IST

निर्भया प्रकरणी पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भयाच्या चारही दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा...

Mar 4, 2020, 02:05 PM IST

निर्भया प्रकरण : दोषी विनयला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

निर्भया प्रकरणातील  (Nirbhaya Case) आणखी एक दोषी विनय शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. 

Feb 14, 2020, 04:29 PM IST
Delhi Nirbhaya Convicts Cannot Be Hangged Seprately Update PT1M24S

नवी दिल्ली । निर्भया प्रकरणातील चार दोषींना स्वतंत्र फाशी नाही!

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने फाशीला दिलेल्या स्थगितीविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढल्या सात दिवसांमध्ये दोषींनी त्यांना उपलब्ध असलेले माफीचे पर्याय वापरावेत, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळली.

Feb 5, 2020, 07:05 PM IST

निर्भया प्रकरण : चार दोषींना वेगवेगळी फाशी देता येणार नाही - उच्च न्यायालय

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. 

Feb 5, 2020, 04:52 PM IST

निर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी

शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती

Feb 2, 2020, 09:01 AM IST