nirbhaya case

New Delhi Supreme Court Rejects Mercy Plea Of Convict Mukesh In Nirbhaya Case PT1M36S

नवी दिल्ली | निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Jan 29, 2020, 04:25 PM IST

निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आहे.

Jan 29, 2020, 11:18 AM IST

'निर्भया' प्रकरणातील दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भया प्रकरणात (Nirbhaya case) फाशीसाठी दोषी ठरविण्यात  आलेल्या मुकेश सिंग (Mukesh Singh) याची दया याचिका (Mercy Petition) राष्ट्रपतींनी फेटाळून लावली.

Jan 17, 2020, 12:43 PM IST

निर्भया हत्या : दोषी मुकेशची आईनं घेतली भेट

दोषी मुकेश याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दोषीचं कुटुंब त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात आलेलं नाही

Jan 11, 2020, 03:50 PM IST

निर्भयाच्या गुन्हेगारांना एकत्र फासावर लटकवणार

निर्भयाच्या गुन्हेगारांना लवकरच मृत्यूदंड

Jan 1, 2020, 03:27 PM IST

निर्भया प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली

दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे

Dec 18, 2019, 02:19 PM IST

'मला निर्भयाच्या दोषींना फाशी द्यायचेय'

महिला नेमबाजाने गृहमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र

Dec 15, 2019, 01:11 PM IST

फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का? जाणून घ्या...

फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना काय असतो प्रोटोकॉल?  

Dec 11, 2019, 03:39 PM IST
New Delhi Demand For Hang To Rapist In Nirbhaya Case PT6M11S

नवी दिल्ली | निर्भयाच्या दोषींनाही फाशी देण्यासाठी हालचाली

नवी दिल्ली | निर्भयाच्या दोषींनाही फाशी देण्यासाठी हालचाली

Dec 6, 2019, 11:10 PM IST

निर्भया बलात्कार प्रकरणीच्या खटल्याला नवं वळण; आता...

दाखल करण्यात आलेल्या 'त्या' याचिकेनंतर 

Nov 25, 2019, 02:15 PM IST

निर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला

निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं ११ मार्च १०१३ मध्ये तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Jul 9, 2018, 08:30 AM IST

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम

साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.

May 5, 2017, 02:43 PM IST