nitin gadakri

Nagpur Nitin Gadakri On Sharad Pawar Contest Election PT1M18S

नागपूर । 'शरद पवार निर्णय बदलू शकतात, ते निवडणुकीत उतरतील'

शरद पवार निर्णय बदलू शकतात, ते निवडणुकीत उतरतील, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Mar 16, 2019, 11:00 PM IST

...तर पंतप्रधानपदालाही नकार देईल - नितीन गडकरी

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या धडक्यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्याचे किस्सेही प्रसिद्ध आहे. आपल्या किश्शांमध्ये ते हास्यांची कारंजी फुलवतात. 

Oct 27, 2017, 07:04 PM IST