nitish kumar

बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना मिळाली संधी

बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली. 

Jul 29, 2017, 07:52 PM IST

नितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.

Jul 29, 2017, 12:34 PM IST

नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला

 

पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.

नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Jul 28, 2017, 06:32 PM IST

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत

Jul 28, 2017, 04:31 PM IST

राहुल गांधींनी धोकेबाज म्हटल्यावर नितीश कुमारांनी केला पलटवार

 नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत नितीश कुमार यांच्यावर धोकेबाजी करण्याचा आरोप लावला होता. त्यावर नितिश कुमार यांनी पलटवार केला आहे. 

Jul 27, 2017, 06:33 PM IST

लालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?

 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

Jul 27, 2017, 05:06 PM IST

मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मिळणार मंत्रीपद?

बिहारमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाल्यावर इकडे दिल्लीत मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जेडीयू केंद्राच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीयूचे लोकसभेत २ तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसलेल्या मोदी सरकारसाठी जेडीयू महत्वाचा सहकारी ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा एक मंत्रीपद अधिक मिळणार आहे.

Jul 27, 2017, 02:40 PM IST

लालू यादवांची नितीश कुमारांवर टीका

लालू यादवांची नितीश कुमारांवर टीका

Jul 27, 2017, 02:19 PM IST

...पण नीतीश भस्मासूर निघाला - लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन नीतीश कुमार यांच्यावर आगपाखड केलीय. 

Jul 27, 2017, 01:11 PM IST

भाजपसोबत युती केल्याने जेडीयूमध्ये पडले २ गट

नितीश कुमार आणि भाजपचे सुशील मोदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्याआधी आता जेडीयूमधून नाराजीचा सूर बाहेर पडू लागला आहे. भाजपसोबत युती करण्याच्या निर्णयाचं समर्थन करत नाही, असं आज जेडीयूचे खासदार अली अन्वर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जेडीयूमध्ये दोन गट पडल्याचं उघड होतं आहे.

Jul 27, 2017, 01:01 PM IST