nysa devgan video

काजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोमुळे न्यासा ट्रोल!

Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jun 6, 2023, 08:29 PM IST

Video Viral : नक्की काय बोलतेय ही....; अजय-काजोलच्या लेकिचं हिंदी ऐकून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Nysa Devgan Video:  बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. त्यातच न्यासा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 22, 2023, 09:08 AM IST

अजय-काजोलच्या लेकीला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का; व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात.

Feb 14, 2023, 12:17 PM IST

ऐश्वर्याच्या तालावर नाचते अजय देवगन- काजोलची लेक; Video Viral 

काजोल आणि अजय देवगनची मुली न्यासा देवगन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते

Apr 6, 2022, 04:25 PM IST