olympic

गजब टॅलेंट! एकत्र 16 Dosa Plates उचलणाऱ्या वेटरला पाहून Anand Mahindra भारावले, म्हणाले "ऑलिम्पिकमध्ये..."

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वेटर दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स एकाच हातात उचलताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Feb 2, 2023, 12:14 PM IST
Tributes to wrestler Khashaba Jadhav from Google Doodle PT48S

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा कसा ठेवतो स्वतःला फिट...जाणून घ्या नीरजचा डाएट प्लॅन

नीरज चोप्राच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगायचे तर, त्याला भाजी बिर्याणी, गोल गप्पा आणि घरगुती चुरमा खायला आवडते.

Jul 25, 2022, 03:36 PM IST

नीरज चोप्राच्या नावावर नवा विक्रम, भालाफेकमुळे आणखी एक सन्मान

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा नीरज 1315 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता.

Aug 12, 2021, 08:54 AM IST

Olympic gold : सिंगल की मिंगल, खुद्द नीरजनंच सांगितलं त्याचं रिलेशनशिप स्टेटस

अंत भला तो सब बला, हे नीरजसाठी लागू होतं... 

 

Aug 10, 2021, 07:11 PM IST
New Delhi Olympic Medal Winner Welcome In Ashoka Hotel PT2M32S

Video | ऑलिम्पिक खेळाडूंचं मायदेशी जंगी स्वागत

New Delhi Olympic Medal Winner Welcome In Ashoka Hotel

Aug 9, 2021, 10:25 PM IST

Neeraj Chopra च्या फिटनेसचं रहस्य! लहानपणीच्या लठ्ठपणावर केली मात जाणून घ्या डाएट प्लॅन

नीरज चोप्राने टोकिओ ऑलंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. नीरजच्या बालपणी त्याचे वय 80 किलो होते. 

Aug 8, 2021, 12:02 PM IST

TOKYO OLYMIC - सेरेनाने म्हटलं 'सॉरी', ऑलिम्पिकमध्ये नाही खेळू शकणार!

सेरेना विल्यम्सच्या नावावर ऑलिम्पिकची चार सुवर्णपदकं जमा आहेत

Jun 27, 2021, 10:16 PM IST

शेतात राबणारा ऑलिम्पिकपटू म्हणतोय, 'होय मी शेतकरी आहे'

काळ्या आईची करनी तिला, लेकराची माया! 

Jul 15, 2020, 02:26 PM IST

कोरोनाचे संकट : एक वर्षासाठी टोकीओ ऑलिम्पिक पुढे ढकलली, यावर्षी होणार होती स्पर्धा

 जगभरात कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) उद्रेकानंतर अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत.  

Mar 24, 2020, 07:04 PM IST

नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

May 27, 2019, 08:59 PM IST