omg 2

OMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा

Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे. 

Aug 24, 2023, 07:01 PM IST

महाराष्ट्रात राहतोस तर मराठी यायलाच हवी; अक्षय कुमारचा सार्वजनिक ठिकाणी अपमान झाला आणि...

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज चांगली मराठी बोलतो. त्याला इतकी चांगली मराठी कशी येते असा सवाल अनेकदा त्याच्या चाहत्यांना पडतो तर महाराष्ट्रात इतकी वर्षे राहिला म्हणून येत असेल असं अनेकांना वाटतं.. मात्र, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान हा अक्षयचं मराठी शिकण्याचं कारण ठरलं होतं. 

Aug 23, 2023, 03:42 PM IST

जावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...

Dimple Kapadia Gadar 2 : डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याव्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. 

Aug 23, 2023, 11:41 AM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण

Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन... 

Aug 15, 2023, 11:33 AM IST

Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड

Gadar 2 Box Office Collection Day 3 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई पाहता अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

Aug 14, 2023, 08:08 AM IST

सनी देओलचा 'गदर 2' अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' वर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

Box Office Collection of Gadar 2 & OMG 2 Day One : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चित्रपटानं धमाकेदार ओपनिंग करत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर  'ओएमजी 2' नं दोन डिजीटचा आकडा पार केलेला नाही. 

Aug 12, 2023, 11:15 AM IST

विकेंडला करतायत OMG 2 पाहाण्याचा विचार? मग वाचा हा रिव्ह्यू...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटात कॉमेडी आणि ड्रामा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. चित्रपटाची आगाऊ बुकिंग देखील झाल्या आहेत. आता चित्रपट पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत की कोण कोणती भूमिका साकारतय. त्यासोबतच चित्रपटाची पटकथा काय आहे. तर दुसरीकडे महाकाल मंदिराच्या पुजारींनी निर्माते आणि अक्षय कुमार विरोधात लीगल नोटीस देखील पाठवली आहे. हा चित्रपट का पाहावा त्याची कारण जाणून घेऊया...

Aug 11, 2023, 03:47 PM IST

अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला, चपलांची माळ घालणाऱ्याला 10 लाख बक्षीस देणार; UP मधून घोषणा

OMG 2 Boycott Demand Against Akshay Kumar: 'ओ माय गॉड' चित्रपटाचा पाहिला भाग 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारली होती. मात्र आता अक्षयने भगवान शंकराची भूमिका साकारलेला याच चित्रपटाचा दुसरा भाग वादात अडकला आहे.

Aug 11, 2023, 12:44 PM IST

'त्यांच्या शारीरिक गरजा...', OMG 2 च्या निमित्तानं सद्गुरूंनी अक्षय कुमारसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

Sadhguru Post on Youngsters Bodily Needs: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे OMG 2 या चित्रपटाची. त्यामुळे सर्वत्र अक्षय कुमार यांच्या चाहत्यांच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. त्यातून सध्या सद्गुरू यांनी लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Aug 8, 2023, 12:48 PM IST

एकाच दिवशी धडकणार OMG 2 - Gadar 2; पण Advance Booking मध्ये कोणी मारली बाजी? पाहा

OMG 2 vs Gadar 2 Advance Booking: सध्याचा ऑगस्ट महिना हा खूपच खास आहे. या महिन्यात 11 ऑगस्टला OMG 2 आणि Gadar 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांमध्ये जोरदार रणधुमाई पाहायला मिळते आहे. पाहा आगाऊ तिकिट विक्रीमध्ये नक्की कोण पुढे आहे? 

Aug 5, 2023, 05:46 PM IST

OMG 2 Trailer: अक्षयचा रोल बदलला, महादेव नव्हे तर शिवदूत! ट्रेलरमध्ये झाला खुलासा

OMG-2 Trailer Launch:  अक्षय कुमारचा OMG-2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

 

Aug 3, 2023, 11:57 AM IST

नितीन देसाईंच्या निधनाने अक्षय कुमार हळहळला; OMG-2च्या ट्रेलरबाबत घेतला मोठा निर्णय

OMG-2 Trailer Launch: नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अभिनेता अक्षय कुमारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 2, 2023, 06:52 PM IST

OMG 2 मधील अक्षय कुमारची भूमिका बदला, सेन्सॉर बोर्डाचा आदेश!

OMG 2 : अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. अशात सेंसॉर बोर्डानं चित्रपटांमध्ये अनेक बदल करायला सांगितले आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे जाणार की तिच असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Jul 30, 2023, 05:14 PM IST

OMG 2 चा वाद, महाकाल मंदिराच्या मुख्य पूजाऱ्याने दिला इशारा म्हणाले '...अन्यथा FIR दाखल करू'

Oh My God 2: ओह माय गॉड 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कारवाई केलेली असून अक्षय कुमारच्या या बहुचर्चित सिनेमा A प्रमाणपत्र दिलं आहे. आता महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी यांनी या चित्रपटातील दृश्य हटवण्याची मागणी केली आहे अन्यथा FIR दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

Jul 27, 2023, 07:01 PM IST