onion

कांद्याचे भाव वाढतायत, पण शेतकरी दादाच्या हातात पैसा लागत नाहीय

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षी या सर्व ठिकाणी उत्पादन खूप कमी झाले आहे.

May 10, 2021, 10:35 PM IST

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात रोखता येतो का? वाचा तज्ज्ञांचे मत

. एप्रिल - मे महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे

Apr 17, 2021, 01:53 PM IST
Nashik, Lasalgaon onion Prices fall down PT3M22S

लाल कांद्याला 900 ते 1 हजार रुपयांचा भाव

Nashik, Lasalgaon onion Prices fall down

Mar 19, 2021, 04:25 PM IST
Navi Mumbai Onion Prices Hike by rs 40 to 42 rs kilo at wholesale market PT4M40S

अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार

Navi Mumbai Onion Prices Hike by rs 40 to 42 rs kilo at wholesale market

Feb 11, 2021, 12:20 PM IST

गृहिणींचं बजेट कोलमडणार, सर्वसामान्यांना कांदा रडवणार

फेब्रुवारी अखेर पर्यंत हे दर वाढलेलेच राहणार असून नवीन उत्पादन यायला मार्च ते  एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Feb 11, 2021, 09:41 AM IST

महाराष्ट्र : निर्यातबंदी उठवल्याने कांदा निर्यातीला चालना

केंद्र सरकारने कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी उठवल्याने कांद्याची निर्यातीला (Onion exports) चालना मिळाली आहे.  

Jan 1, 2021, 02:18 PM IST
Nashik Farmers Getting Good Market Price From Export Of Onion PT3M6S

कांदा निर्यातीला चालना

Nashik Farmers Getting Good Market Price From Export Of Onion

Jan 1, 2021, 01:40 PM IST
Navi Mumbai Onion Price decrease PT1M16S

नवी मुंबई । कांद्याचे दर उतरले

Navi Mumbai Onion Price decrease

Dec 5, 2020, 05:15 PM IST
Nashik Market Onion Auction To Will Be Stopped For Diwali Holidays PT1M39S

नाशिक । बाजार समितीत कांदा व्यवहार ठप्प होणार

Nashik Market Onion Auction To Will Be Stopped For Diwali Holidays

Nov 12, 2020, 12:25 PM IST

कांद्याच्या बाजार भावात दुसऱ्या दिवशीही घसरण

लासलगावमध्ये कांद्याच्या बाजार भावात आज सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे.  

Nov 4, 2020, 06:34 PM IST

कांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

 कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.  

Oct 31, 2020, 02:55 PM IST

सणासुदीत कांदा, बटाटा आणि डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारचं 'हे' पाऊल

किंमत स्थिर राहण्यासाठी सरकारचा निर्णय

Oct 31, 2020, 07:50 AM IST

कांदा लिलाव सुरु, कांद्याचे भाव पुन्हा कोसळले

लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही. 

Oct 30, 2020, 11:45 AM IST