Rohit Pawar Detained By Police: नाशिकमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सुरु असलेल्या या गोंधळादरम्यान पोलिसांनी पावणे बाराच्या सुमारास आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
गुलाब निकम यांच्या आत्महत्येने शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. कांद्याचा प्रश्न आता थेट रस्त्यावरून मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. महाविकास आघाडी आता या मुद्द्यावर आक्रमक झाली असून चांदवडमध्ये मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडणार आहे.
नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत तर कांद्याने दराचा आतापर्यंतचा निच्चांक गाठला आहे. कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये म्हणजेच 2 रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
Farmers Outrage Over Onion:कांद्याला गेल्या दोन तीन वर्षांपासून योग्य दर मिळत नाहीय.यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.शेतक-यांकडून वेळोवेळी आंदोलन, उपोषणं केली जात आहेत.
City which has banned Onion and Garlic: भारतात असं एक शहर आहे जिथे कांदा, लसूणवर बंदी आहे. येथील लोक कांदा, लसूण शेतात उगवतही नाहीत आणि खातही नाहीत. हा येथील श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. या गावाबद्दल जाणून घ्या.
Yogi On onion and garlic:योगी कधी कांदा आणि लसूण खात नाही हे तुम्ही ऐकले असेल. यामागे काय कारण आहे?
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बदलतं हवामान आणि सततचा पाऊस यामुळे मोठा फटका बसलाय. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे 50 टक्के कांदा खराब झाला. तर चाळीत साठवलेला कांदाही सडलाय. त्यामुळे शेतक-याला कांदा फेकून देण्याची वेळ आलीये....
Kanda Navami 2025 : चातुर्मास सुरू होण्यापूर्वी आणि आषाढी एकादशीपूर्वी धर्मशास्त्रात एक खास नवमी साजरी करण्यात येते. त्याला कांदे नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांद्याचे अनेक प्रकार करण्यात येते.
आजच्या फ्युजन आणि चायनीज प्रेमींसाठी चिली ऑईल हा अगदी आवडता पदार्थ झाला आहे. नूडल्स, फ्राईड राईस, रामेन, पराठा किंवा अगदी टोस्टसारख्या साध्या पदार्थालाही चवदार आणि झणझणीत बनवण्यासाठी चिली ऑईलचा उपयोग होतो. पाहूयात चिली ऑईल कसे तयार करावे.
कांद्याच्या सालींचे अनेक फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नसतात. कांद्याच्या सालींचा उपयोग आरोग्य आणि सौंदर्यासाठी अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.
Eat Raw Onions: अगदी हॉटेल असो किंवा घरचं जेवण असो आपल्यापैकी अनेकजण जेवताना कच्चा कांदा आवर्जून खातात. कधी सॅलेडमध्ये तर कधी नुसता कच्चा कांदा तोंडी लावताना खाणारे अनेकजण आहेत. मात्र कच्च्या कांद्यासंदर्भातील काही गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील. त्याचबद्दल...
बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे