pallavi purkayastha

पल्लवीसाठी सज्जादच्या फाशीसाठी दाद मागणार - आई

 वडाळा येथील भक्तीपार्कमध्ये पल्लवी पूरकायस्थ नावाच्या वकिल तरूणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल ऊर्फ सज्जाद पठाण याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. 

Jul 8, 2014, 08:11 AM IST

वकील पल्लवीच्या हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप

पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. 

Jul 7, 2014, 02:02 PM IST

वकील तरूणी पल्लवीचं हत्या प्रकरण ; शिक्षेची आज सुनावणी

पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. 

Jul 7, 2014, 01:44 PM IST

पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी

मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगलला दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय. दोषी ठरलेल्या सज्जादला 3 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Jun 30, 2014, 12:58 PM IST