parineeti chopra net worth

राजकारण्याशी लग्न केल्याने करिअरमध्ये बॅकफूटवर? परिणीती चोप्रा म्हणते...

Parineeti Chopra Career After Marriage: वेगळ्या लोकांचे वेगळे आयुष्य असते.रिलेशनशीप आणि लाइफ असते. काही लोक लग्नाच्यादिवशी देखील काम करतात. आम्ही दोघे वेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे आमचे नाते थोडे वेगळे आहे. आमचे लग्न झाले आहे. पण करिअरवर याचा परिणाम होणार नाही. सर्व गोष्टी एकत्र चालतात.आमच्याकडे एक आयुष्य आहे. यात आम्ही सर्वकाही करु. सार एकत्र मिळून करु. मी 2 करिअर एकत्र करु इच्छिते. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी हार्ड वर्क करेन. म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय तर कॉन्सर्टबद्दल सर्वकाही जाणून घेईन. यावर ओव्हरथिंकींग करणार नाही. 

Feb 17, 2024, 08:49 PM IST

अनुष्का शर्माची पीआर होती परिणीती चोप्रा, असा मिळाला 3 महिन्यात बिग ब्रेक!

Parineeti chopra : परिणीति चोप्रानं करिअरची सुरुवात ही एक पीआर म्हणून झाली होती. 

Sep 22, 2023, 02:49 PM IST

Parineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन

Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Sep 7, 2023, 10:13 AM IST

परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळा 'या' ठिकाणी; इथले एका दिवसाचं भाडं माहितीये का?

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. 

 

Sep 6, 2023, 12:48 PM IST

परिकथेजोगी प्रेमकहाणी सत्यात उतरताना पाहून परिणीतीला अश्रू अनावर

Parineeti Chopra Raghav Chaddha : अभिनेत्री परिणीती चोप्राच्या आयुष्यात सध्या हे स्थान मिळालं आहे, राघव चड्ढा यांना. आम आदमी पार्टीचे खासदार असणार राघव चड्ढा अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत येत्या काही दिवसांमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. 

 

May 22, 2023, 02:54 PM IST

राघव चढ्ढापेक्षा श्रीमंत आहे परिणीती चोप्रा, मुंबईत आहे अलिशान फ्लॅट; जाणून घ्या संपत्ती

परिणीतीला बॉलिवूडमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले.

May 19, 2023, 07:33 PM IST