काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली.
Jul 21, 2016, 05:38 PM ISTकाल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
Jul 21, 2016, 04:15 PM ISTमोदी सरकारची सोमवारपासून परीक्षा, ५६ विधेयक पारित करण्याची कसोटी
नवी दिल्लीत संसदेचं अधिवेशनही सोमवारपासून सुरु होत आहे.
Jul 17, 2016, 04:40 PM ISTशॉकिंग, आपचे खासदार भगवंत मान संसदेत पिऊन आले दारू?
आप खासदार भगवंत मान पुन्हा एकदा आपल्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे अडचणीत आले आहेत.
Jul 13, 2016, 07:57 PM ISTऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, संरक्षणमंत्री राज्यसभेत सादर करणार सर्व कागदपत्र
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरी संदर्भातली सर्व कागदपत्र आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राज्यसभेत मांडणार आहे. दुपारी दोन वाजता या विषयावर अल्पकालीन चर्चा होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच पर्रिकर भाषण करणार आहेत.
May 4, 2016, 10:50 AM ISTअमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक
वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली.
Mar 29, 2016, 10:37 AM ISTअफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटचा मारा
काबूल : रविवारी पाकिस्तानातील लाहोर शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटानंतर सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरली.
Mar 28, 2016, 02:53 PM ISTसंसदेनं केलं नियोजित वेळेपेक्षा जास्त काम
लोकसभेनं केलं नियोजित वेळेपेक्षा जास्त काम
Mar 17, 2016, 10:43 AM ISTसंसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक
संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Mar 11, 2016, 04:05 PM ISTमहिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत
काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले.
Mar 8, 2016, 03:12 PM ISTमहिला दिनाला महिला खासदारच संसदेत बोलणार - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 06:49 PM ISTमोदींनी संसदेतील भाषणादरम्यान काँग्रेसच्या घेतल्या कानपिचक्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 02:25 PM ISTराष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेवर मोदींचं संसदेत उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 02:25 PM ISTराहुल गांधींनी केली लोकसभेत जबरदस्त फटकेबाजी
राहुल गांधींनी केली लोकसभेत जबरदस्त फटकेबाजी
Mar 2, 2016, 06:00 PM IST