praveen tarde and mangesh desai

प्रवीण तरडे आणि मंगेश देसाईंच्या शुभहस्ते "अप्सरा" चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.

Apr 13, 2024, 11:37 AM IST