prithviraj chavan

'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Oct 18, 2017, 09:04 PM IST

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

 राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

Oct 9, 2017, 03:57 PM IST

'दिल्लीतील आशीर्वादामुळे मुख्यमंत्र्यांकडून मेहतांचा बचाव'

शहरातील ताडदेव झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ५०० ते ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. दिल्लीकरांचा आशीर्वाद असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Aug 8, 2017, 08:15 AM IST

त्या ऑडिओ क्लिपवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

समृद्धी महामार्गेचे प्रमुख अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांचं वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या संभाषणात मोलपलवर आणि बिल्डरचं साटंलोटं असल्याचं उघड होतंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची योजना भ्रष्ट अधिका-याच्या हातात गेलीय का? असा प्रश्न विचारला जातो आहे. याच मुद्द्यावरुन आज आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्येही जोरदार खडाजंगी झाली.

Aug 2, 2017, 01:51 PM IST

दानवे यांची पदावरून हकालपट्टी करा - चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.

May 11, 2017, 08:33 AM IST