देशात लोकशाही आहे की फक्त सांगाडा आहे - पृथ्वीराज चव्हाण
देशात लोकशाही आहे की फक्त सांगाडा आहे - पृथ्वीराज चव्हाण
Dec 3, 2024, 09:50 AM ISTEXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय.
Oct 30, 2024, 07:58 PM IST
70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
Oct 30, 2024, 07:02 AM IST
Mumbai News | मंत्रालयात घोषणा, आक्रोश आणि मागण्या... आदिवासी आंदोलनावर काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
Congress Prithviraj Chavan On Adivasi MLA Protest Jumping mantralaya safety net
Oct 4, 2024, 04:05 PM ISTसंजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन घमासान!
Waris Pathan VS Sanjay Nirupan: या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले.
Sep 28, 2024, 04:44 PM IST2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...
Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
Sep 28, 2024, 02:06 PM IST'पंचायत'फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?
Durgesh Kumar: झी न्यूजच्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात पंचायत फेम दुर्गेश कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
Sep 28, 2024, 12:36 PM IST'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा
Jagadish Vishkarma Reaction Coperative Movement: सध्या पॅक्स हे मॉडेल गुजरातमध्ये सुरु असून संपूर्ण राज्यात चालवले जाणार आहे.
Sep 28, 2024, 12:07 PM ISTवक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी
Harsh Sanghavi: वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.
Sep 28, 2024, 11:23 AM ISTमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गंभीर पावलं उचलावीत; जरांगेंच्या तब्येतीची पृथ्वीराज चव्हाणांना चिंता
Prithviraj Chavan Demand On Manoj Jarange Patil Hunger Strike Nine Days
Sep 25, 2024, 02:10 PM IST'शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं?' टू द पॉईंट मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक आरोप
Prithviraj Chavan's sensational allegation in a to-the-point interview
Sep 1, 2024, 12:25 AM ISTशिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
Who abducted sculptor Jaideep Apte? Serious accusation of Prithviraj Chavan
Aug 31, 2024, 08:05 PM ISTPrithviraj Chavan on Jaydeep Apte: शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप
Prithviraj Chavan on Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा साकारणा-या शिल्पकारावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केला आहे.. शिल्पकार जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कुणी पळवलं? अशी विचारणात करत खळबळजनक आरोप केला आहे.
Aug 31, 2024, 06:28 PM IST
मंकीपॉक्स विषाणूबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Prithviraj Chavan's letter to Chief Minister regarding monkeypox virus
Aug 18, 2024, 09:50 PM ISTमंकीपॉक्सबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Congress Prithviraj Chavan To CM On Rising Monkeypox
Aug 18, 2024, 02:30 PM IST