privet bus

सोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार

शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Oct 7, 2014, 12:39 PM IST

रत्नागिरीजवळ खासगी बसला अपघात, चार ठार

मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ लक्झरी बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.

Sep 21, 2014, 12:59 PM IST

वर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

May 29, 2014, 11:47 AM IST