rain updates

Rain Updates : गौरी पूजनासाठी घराबाहेर पडताय? आधी पावसाची सर्वात महत्त्वाची बातमी पाहा

Rain Updates : आजचा दिवस पावसाचा! घराबाहेर पडण्याआधी पाहा मोठी बातमी  
 

Sep 4, 2022, 07:31 AM IST
Orange alert for Pune and yellow alert for Konkanpatti issued by Meteorological Department PT43S

Video | हवामान खात्याकडून पुण्यासह राज्यात पावसाचा अर्लट जारी

Orange alert for Pune and yellow alert for Konkanpatti issued by Meteorological Department

Aug 22, 2022, 10:40 AM IST

ENG vs IND | मॅचवर पाचव्या दिवशी पावसाचं संकट?

 इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना बर्मिंघम इथे खेळवण्यात येत आहे. या खेळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. 

Jul 5, 2022, 12:35 PM IST

Monsoon Updates : येते काही तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे, कोकणाला हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याचा इशारा पाहता मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय 

Jul 5, 2022, 07:08 AM IST

Monsoon Updates : पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार; लोणावळ्यात जायचा बेत आखणाऱ्यांसाठी मोठी बातमी

शेतीची कामं मार्गी लावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी

Jul 4, 2022, 08:33 AM IST

Monsoon Care : पावसाळ्यात कशी घ्याल रोपांची काळजी? पाहा सोप्या Tips

ही तयारी कोणालाही चुकलेली नाही. 

 

Jun 29, 2022, 01:23 PM IST

कुठवर आला मान्सून? पाहा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास या पाहुण्याला आणखी किती वेळ लागणार ?

आता सर्वजण मान्सूनच्या वाटचालीकडेच डोळे लावून बसले आहेत. 

 

Jun 2, 2022, 07:26 AM IST

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, गारपीट, पावसानं बळीराजा पुन्हा संकटात

थंडीतही पुन्हा पाऊस! गारपीटमुळे बळीराजा चिंतेत, या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अलर्ट

Dec 28, 2021, 05:09 PM IST

राज्यातली थंडी गायब, या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट, बळीराजा चिंतेत

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला 

Nov 18, 2021, 04:50 PM IST

मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात थंडीतही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही. 

Nov 17, 2021, 10:06 PM IST

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा

Nov 14, 2021, 05:41 PM IST