IND VS BAN : पावसामुळे सामना गेला वाहून, अवकाळी पावसाचा वर्ल्ड कप सामन्यालाही फटका
IND VS BAN : ऑक्टोबर महिन्यात धो धो कोसळत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवरील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान पावसामुळे बरेच अडथळे आले. सामना 27 ओव्हरचा करण्यात आला. मात्र बराचकाळ पाऊस न थांबल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.
ऑक्टोबरमध्ये मुसळधार पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात
October Rain Upadates : गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना पुन्हा पावसाच्या अंदाजामुळे शेतक-याच्या काळजाचा ठोकाच चुकलाय.
पुण्यात पावसाचं थैमान! नागरिकांच्या घरात, व्यापा-यांच्या दुकानात शिरलं पाणी
जोरदार पाऊस कोसळल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांच्या घरात, व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरलं. शेतक-यांची अवस्थाही बिकट झाली तर वाहतुकीसाठी रस्ते ही बंद झाले.
राज्यात पावसाचा जोर ओसरणार? पण 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Today: राज्यात लवकरच पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
LIVE Updates : नवी दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 Aug 2025: दिवसभरात राज्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी आणि राजकारण ते समाजकारणापर्यंतचे सर्व अपडेट्स. जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking News LIVE: 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 Aug 2025: दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणावानंतर शांतता. यासह राज्यात कोणत्या घडामोडी वेधणार लक्ष? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
सह्याद्रीचं रुप पावसानं बहरलं; उलट प्रवाहाच्या धबधब्याचं पर्यटकांमध्ये आकर्षण
rain updates Junnar Durgwadi Kokankada Unique Reverse Waterfall
Breaking News Live Updates : पावसामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे पाण्याखाली
Breaking News Live Updates : राजकारणापासून क्रिकेटपर्यंत प्रत्येक क्षेत्रामधील घडामोडींवर असणार राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष.
हिमाचलमध्ये ढगफुटी! पुराच्या पाण्यात रस्ते, घरं वाहून गेली; सर्वत्र हाहाकाराचे व्हिडीओ काळजात धस्स करणारे
Himachal Pradehs Cloudburst : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं.
Maharashtra Rain Updates: 'शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घाई करु नका'; रामचंद्र साबळेंचं आवाहन
Maharashtra Rain Updates Ramchandra Sabale Asks Farmer Do Not Start Sowing
Mumbai Rain: पावसाने मुंबई तुंबल्याने आदित्य ठाकरेंचा सरकावर निशाणा; पाहा काय म्हणाले
Maharashtra Mumbai Rain Updates Adity ThacKeray Rection Mumbai Waterlogging Sarkar
Maharashtra Rain: शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! शेतात उभ्या बाजरी पिकाला बुरशी
Maharashtra Rain Updates Heavy Rain Farmers Loss
VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली
Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
टीम इंडियाची स्पिनर अडकली पुरात, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO, NDRF ने वाचवलं
क्रिकेटर राधाने स्वतः याबाबत माहिती दिली असून तिला आणि कुटुंबाला एनडीआरएफने सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.
Mumbai| मुंबईत पावसाची उसंत, रस्ते वाहतूक सुरळीत
Mumbai Rain update Report
गोंदियातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Vainaganga River in Danger Mode