rajsthan

'या' राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Stone Pelting From Sky : सीमावर्ती बाडमेर (Barmer) जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील उंडाखा गावात असलेल्या एका घरावर (Mysterious House) अचानक आकाशातून गूढ पद्धतीने दगड पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दगड सतत पडत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Jan 8, 2023, 07:31 PM IST

Bigg Boss 16 : शकिरा सोबत Salman Khan ने धरला ठेका, VIDEO आला समोर

सलमान खानने शकिरा सोबत लावेल ठूमके, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Sep 30, 2022, 09:57 PM IST
women ties rakhi to leopard video viral on social media PT1M9S

VIDEO : तिने त्याला राखी बांधली आणि एक तासात तो मेला

women ties rakhi to leopard video viral on social media

Aug 12, 2022, 10:15 PM IST

VIDEO : तिने त्याला राखी बांधली आणि एक तासात तो मेला

भावा-बहिणीचा सण म्हणजे (Raksha Bandhan) रक्षाबंधन. गुरुवारी 11 ऑग्सटला देशात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

Aug 12, 2022, 09:37 PM IST
Fighetr Jet Crash In Rajasthan PT38S

भारतीय वायुदलाचे विमान कोसळले

Fighetr Jet Crash In Rajasthan

Jul 29, 2022, 08:45 AM IST

MIG-21 Plane Crash : मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद

Rajasthan MIG Plane Crash : राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले आहे.

Jul 28, 2022, 10:54 PM IST

जान्हवीसोबत राजस्थानमध्ये असं काय घडलं, ज्यामुळे तिच्यावर आली डोकं धरायची वेळ

अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. 

 

Mar 17, 2022, 06:03 PM IST

बाब्बो | कॅट-विकीच्या लग्नात पाहुण्यांची शाही बडदास्त, तब्बल इतक्या भाज्यांचा मेनू

सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे ती अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही विवाहाची. 

 

Dec 7, 2021, 11:13 PM IST

लग्नात नवऱ्यामुलासह १६ जण कोरोना पॉझिटिव्ह; ६ लाखांचा दंड

लग्नात सामिल झालेल्यांपैकी 58 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

Jun 28, 2020, 10:05 AM IST

मुंबईतल्या टोळधाडीचे काय आहे व्हायरल वास्तव?

मुंबईतल्या काही भागात टोळधाड आल्याचा मेसेज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. 

May 28, 2020, 08:51 PM IST

'या' राज्यात १ जुलैपासून शाळा सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया

राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या 

May 11, 2020, 11:35 AM IST

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1397 वर; 35 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 124 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

Mar 31, 2020, 10:20 PM IST

विवाहानंतर केवळ १७ दिवसांनी 'ती'नं दिला शहीद नवऱ्याच्या पार्थिवाला खांदा

पूनम यांच्यासोबत शहीद सौरभ यांनी आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाकाही घेतल्या. पण विवाहानंतर त्यांना केवळ १७ दिवसांचंच आयुष्य मिळेल, हे कुणाला माहीत होतं...

Dec 26, 2019, 06:03 PM IST

आयपीएल 2019 | राजस्थानची हैदराबाद वर ७ विकेटने मात, उनाडकटची दमदार कॅच

या विजयासह राजस्थानने प्ले-ऑफमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे.

Apr 28, 2019, 05:22 PM IST