ranjeet

'राज कपूर अभिनेत्रीला मांडीवर बसवायचे अन्...', रणजीत यांनी केला खुलासा, 'मेरा नाम जोकरच्या शूटिंगदरम्यान...'

दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) 'मेरा नाम जोकर' (Mera Naam Joker) चित्रपटाच्या अभिनेत्रीला मांडीवर बसवून सीन समजावून सांगायचे असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते रणजीत (Ranjeet) यांनी केला आहे. 

 

Apr 10, 2024, 11:07 AM IST

... अन् माधुरी दीक्षित सेटवरच ढसाढसा रडू लागली; ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितला किस्सा, 'मी हे करणार नाही'

माधुरी दीक्षितने 'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्यासह विनयभंगाचा सीन शटू करण्यास नकार दिला होता असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी केला आहे. 

 

Apr 8, 2024, 07:07 PM IST

'परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची अन् राजेश खन्ना एकाच रात्रीत...,' ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांचा मोठा खुलासा, 'माझ्या घरी रोज...'

ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी 80, 90 च्या दशकात व्हिलन म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी गद्दार, आप की कसम, हाथ की सफाई, आखरी इन्साफ, खून और पानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

 

Apr 8, 2024, 04:05 PM IST

'तो' सीन शूट करण्याआधी मोठमोठ्याने रडली माधुरी दीक्षित; अभिनेता म्हणाला, 'सर्वांनी तिच्याभोवती घोळका..'

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason: 90 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका कलाकारामुळे संपूर्ण चित्रपटालाच नकार दिला होता. ती या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस मेकअप रुममध्ये जाऊन भरपूर रडायची, असा खुलासा ती ज्या व्यक्तीमुळे रडायची तिनेच केला आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण...

Jan 18, 2024, 10:24 AM IST

'या' अभिनेत्यानं श्रीदेवी यांना दिलेला हंटरचा चोप

रणजीत त्यांच्या कामासाठी खूप समर्पित आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील एक भावनिक क्षण शेअर केला आहे.

Sep 27, 2021, 11:34 AM IST
Mumbai Ranjeet Savarkar Criticise Kamal Hasan Remarks On Nathuram Godse PT3M27S

मुंबई | कमल हसनसारखे लोक हिंदू धर्माला बदनाम करतात

Mumbai Ranjeet Savarkar Criticise Kamal Hasan Remarks On Nathuram Godse
कमल हसनसारखे लोक हिंदू धर्माला बदनाम करतात

May 13, 2019, 05:05 PM IST

झोपटपट्टीत राहणाऱ्या रणजीतला ९६ टक्के गुण

भांडूपमधल्या झोपडपट्टी भागात आयुष्य काढलेल्या रणजीत साळुंखेनं दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळालेत. यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढलाय, मात्र पुढचं स्वप्न साकार करण्यासाठी गरज आहे, शुभेच्छा आणि आर्थिक पाठबळाची.

Jun 22, 2015, 10:31 PM IST

स्वीमिंग पूलमध्ये सापडला रंजित यांच्या नोकराचा मृतदेह

बॉलिवूड अभिनेते रंजित यांच्या राहत्या बंगल्याजवळच्या स्विमिंग पूलमध्ये एका नोकराचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय.

Mar 19, 2014, 02:05 PM IST