rashmi shukla phone tapping case

Police Promotion : 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन; रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार

राज्यातील सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार आहेत. 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन (Police Officer Promotion) झाले आहे. रश्मी शुक्ला यांचे नाव देखील प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत आहे.

Feb 12, 2023, 03:44 PM IST

ठाकरे गटाला कसली भीती सतावतेय? पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याच्या सूचना?

ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वास नाही, नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांना सूचना... शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका

Feb 2, 2023, 02:10 PM IST

सरकार बदललं अन् रश्मी शुक्लांना क्लिनचीट मिळाली, फोन टॅपिंग प्रकरण निकाली!

रश्मी शुक्ला यांना शिंदे-फडणवील सरकारकडून क्लिनचीट 

Oct 7, 2022, 07:58 PM IST

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊत यांना समन्स, पोलीस करणार चौकशी

शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Apr 8, 2022, 11:40 AM IST