ratan tata

रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?

रतन टाटा यांनी आपल्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदांचाही उल्लेख केला आहे, हे मतभेद

Feb 13, 2020, 08:46 PM IST

रतन टाटा यांच्या आजीसारखी आजी सर्वांना मिळो!

रतन टाटा यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरली ती त्यांची आजी. रतन टाटा यांची त्यांच्या आजीने कशी काळजी घेतली

Feb 13, 2020, 08:41 PM IST

'छोटू' म्हणणाऱ्या महिलेला रतन टाटांनी दिलेलं उत्तर ऐकाच

नेटकऱ्यांनी या महिलेवर तोफ डागली आणि..... 

Feb 13, 2020, 10:19 AM IST
Narayan Murthy touches feet of Ratan Tata PT50S

अन् नारायण मूर्ती रतन टाटा यांच्या पाया पडले

अन् नारायण मूर्ती रतन टाटा यांच्या पाया पडले

Jan 30, 2020, 10:15 AM IST

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांचे चरणस्पर्श करतात...

वयानं मोठ्य़ा असलेल्या दोन अत्यंत हळव्या आणि पाय जमिनीवरच असलेल्या माणसांचा एक सुंदर क्षण या फोटोनं आपल्यात कैद केलाय

Jan 29, 2020, 02:32 PM IST

82 वर्षीय रतन टाटांचा तरूणपणीचा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर 8 लाखहून अधिक फॉलोअर्स 

Jan 24, 2020, 01:54 PM IST

पंतप्रधान मोदींनंतर भारतीय 'या' व्यक्तीच्या प्रेमात

भारतीयांमध्ये प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

Sep 27, 2019, 03:34 PM IST
Nagpur Ratan Tata Visit Mohan Bhagvat PT1M59S

मुंबई | उद्योगपती रतन टाटा आणि मोहन भागवतांची भेट

Nagpur Ratan Tata Visit Mohan Bhagvat
उद्योगपती रतन टाटा आणि मोहन भागवतांची भेट

Apr 19, 2019, 05:55 PM IST

प्रणब मुखर्जींनंतर रतन टाटा मोहन भागवतांसोबत व्यासपीठावर दिसणार

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनंतर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसणार आहेत. 

Jul 10, 2018, 04:37 PM IST

रतन टाटांनी दुःख बोलून दाखवले... म्हणाले असं काही...

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित भाषणात म्हटले की पुन्हा टाटा मोटर्सला या व्यापाराची प्रमुख कंपनी बनविण्यासाठी योजना तयार करा. गेल्या चार पाच वर्षात या समूहाच्या कंपनीतील बाजारातील भागिदारी कमी होत आहे. हा देश या कंपनीला एक अयस्वी कंपनी म्हणून पाहतो तर मला दुःख होते. ते पुण्यात बोलत होते. 

Apr 2, 2018, 09:21 PM IST

जगप्रसिद्ध 'फोर्ब्स'च्या यादीत डोनाल्ड ट्रम्पसह ३ भारतीयांची नावे

जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने जगविख्यात असलेल्या १०० व्यावसायिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्कृष्ठ व्यावसाय करणाऱ्या ३ भारतीय नावांचाही समावाश आहे.

Sep 20, 2017, 08:35 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा

राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.

Mar 29, 2017, 10:15 PM IST