ravindra jadeja ruled out

आधी कसोटी सामना गमावला, आता 2 स्टार खेळाडू बाहेर... टीम इंडियाला डबल धक्का

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर मात केली. आता दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे.  दुसऱ्या कसोटीतून दोन स्टार खेळाडू बाहेर पडलेत.

Jan 29, 2024, 05:22 PM IST

रविंद्र जडेजाला खरंच दुखापत झाली की कट? BCCI करणार चौकशी!

जडेजाला मस्ती करणं पडलं महागात की त्याच्याविरोधात कट रचला गेला?, तुम्हाला काय वाटतं

Sep 10, 2022, 02:13 PM IST

CSK | चेन्नईला 'जोर का झटका', हा मोठा खेळाडू स्पर्धेतून बाहेर

ravindra jadeja ruled out |  चेन्नई आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) अपयशी ठरली.

May 11, 2022, 11:03 PM IST