retweet

Eknath Khadse Retweet Of Jayant Patil Tweet On PM Modi At 0830 Am PT3M16S

आयसीसीनं शेअर केला पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ, मग मागितली माफी

 क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला माफी मागावी लागली आहे. 

Apr 25, 2018, 06:01 PM IST

राजनाथ सिंंहांना आवडला अक्षय कुमारचा हा व्हिडियो ! Retweet ही केला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने भारतीय जवानांच्या आणि हुतात्मांच्या परिवारासाठी मदतीचे आवाहन केले आहे. तसेच सरकारच्या या संबंधी एका खास योजनेत सहभागी होण्यासाठी भारतीयांनी पुढे यावे यासाठी केलेल्या प्रयत्नांचे  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह  यांनी ट्विटरवर कौतुक केले आहे.  

Aug 17, 2017, 04:38 PM IST

याबाबतीत अमिताभपेक्षाही पुढे आहेत मोदी

नवी  दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर कोणत्याही ट्विटला री-ट्विट करण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात पुढे आहेत. मोदींच्या निवडणूक जिंकण्याच्या ट्विटला ७० हजार ५१५ लोकांनी शेअर केलं होतं, तसेच ट्विटवर फॉलोअर्सच्या बाबतीत सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन सर्वात आघाडीवर आहेत, बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या १.१८ कोटी आहे.

Dec 11, 2014, 09:59 AM IST