revenge

विचित्र, पत्नीवर बलात्कार करणाऱ्याचे लिंग कापले आणि...

जकार्तामध्ये एका व्यक्तीने एका विचित्र आणि जीवाचा थरकाप उडविणाऱी घटना घडवून आणली आहे. एका लग्न झालेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे लिंग कापले आणि डिनरमध्ये त्या व्यक्तीचे लिंग शिजवून खाल्ल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. 

Dec 29, 2015, 03:52 PM IST

निवडणुकीतील पराभवाचा बदला - मुलीवर बलात्कार

अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत एका महिलेकडून पराभव झाल्याने, एका संतप्त झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

Dec 28, 2015, 04:56 PM IST

प्रियकराला धडा शिकवला एका अनोख्या पद्धतीने

रागात व्यक्ती काय करू शकतो याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच्या अॅपल कंपनीच्या महागड्या वस्तू 

Apr 24, 2015, 01:27 PM IST

धक्कादायक: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या चिमुरड्याचं गुप्तांग कापलं

कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पीडित मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. 

Dec 3, 2014, 12:35 PM IST

अमेरिका दौऱ्यात मोदी घेणार एक मजेशीर बदला!

आजपासून नऊ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या ‘मैडिसन स्क्वेअर’वर उपस्थित असलेल्या लोकांना तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं होतं... आणि यंदाच्या अमेरिका दौऱ्यातही नरेंद्र मोदी याच मेडिसन स्क्वेअरवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत... 

Sep 25, 2014, 01:07 PM IST

सामूहिक बलात्काराचा बदला सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये गँगरेपचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या बहिणीवर गँगरेप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. 

Sep 2, 2014, 12:40 PM IST

जेव्हा साप त्याच्या मृत्यूचा बदला घेतो

राजस्थानच्या सिरोही जिल्हामध्ये आम्बेश्वर्जी या गावामध्ये एनसीसी शिबीरात रविवारी रात्री पुन्हा एकदा साप चावण्याची घटना घडली. या शिबीरामध्ये अचानक चार कॅडेट्स आजारी पडल्यामुळं   चारही जणांना हॅास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. यातील दोघांना पाली इथं उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

Aug 25, 2014, 03:38 PM IST

बिग बॉसच्या घरात वाइल्ड ‘मिंक’ वादळ

बिग बॉसने बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल ‘मिंक बरार’ला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं ठरवलंय. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधीच मिंकनं एक खळबळजनक वक्तव्य केलय. मिंक म्हणाली की, यंदाचा बिग बॉसचा सिझन खूपच थंड आहे. मी घरात एन्ट्री करताच अख्खं घर हादरवून टाकणार आहे.

Nov 3, 2012, 04:05 PM IST