rhea chakraborty instagram

Rhea Chakraborty : "...मैं डर जाऊंगी", सुशांत प्रकरणानंतर तीन वर्षांनी रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत

Sushant Singh Rajput Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतप रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली. रियाने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिया सुमारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Apr 10, 2023, 05:31 PM IST

Rhea Chakraborty चा ड्रेस फाटला नाही, ही तर स्टाईल

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर पुन्हा एकदा रिया सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. 

Feb 2, 2022, 11:39 AM IST

सुशांतच्या निधनातून रिया आजही नाही सावरलीये; व्याकुळ होत म्हणाली, मला ....

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशीच जोडून सुरु झालेल्या ड्रग्ज प्रकरणीच्या चौकशीत रिया अडकली आणि ... 

Jan 21, 2022, 04:26 PM IST