rohit gurunath sharma

'मला राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे', रोहित शर्मा झाला भावूक; सांगितलं यामागील कारण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप आपल्याला जिंकायचा आहे असं म्हटलं आहे. तसंच यामागील कारणही उलगडलं आहे. 

 

Nov 18, 2023, 07:52 PM IST

World Cup 2023 : 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!

Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे  हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता. 

Nov 18, 2023, 07:42 PM IST

'2 वर्षांपासून सुरु होता योग्य खेळाडूंचा शोध,' रोहित शर्माचा खुलासा; शमी आणि राहुल द्रविडबद्दल केलं मोठं विधान

वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली. 

 

Nov 18, 2023, 07:23 PM IST

'मी कर्णधार झालो तेव्हापासूनच....', WC फायनलआधी रोहित शर्माने थोपटले दंड; म्हणाला 'यानंतर माझं करिअर...'

वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपण कर्णधार झाल्यापासून या दिवसाची तयारी करत होतो असं सांगितलं आहे. तसंच संघाची प्लेइंग 11 कशी असेल याबाबतही सूचक विधान केलं आहे. 

 

Nov 18, 2023, 06:36 PM IST

'रोहित शर्माने 30 पेक्षा अधिक शतकं ठोकली असली तरी...', भारताच्या दिग्गज खेळाडूने केलं विराटचं जाहीर कौतुक

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे. 

 

Nov 18, 2023, 06:05 PM IST

IND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?

Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...

Nov 15, 2023, 04:16 PM IST

'वर्ल्डकप आपणच जिंकणार ना', चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित शर्माने दिलं उत्तर, VIDEO व्हायरल

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अजय राहिला आहे. भारतीय संघाने सर्वच्या सर्व 7 सामने जिंकले आहेत. 

 

Nov 4, 2023, 06:58 PM IST

'अशाप्रकारची दुखापत झाली असेल तर...', हार्दिक पांड्यासंबंधी रोहित शर्माकडून मोठी अपडेट

World Cup 2023: बांगलादेशविरोधातील सामना भारताने जिंकला असला तरी, हार्दिक पांड्या जखमी झाल्याने संघाची चिंता वाढली आहे. पाय मुरगळल्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयातन नेलं आहे. 

 

Oct 20, 2023, 01:15 PM IST

'विराटला फार संघर्ष करावा लागेल अन् रोहित शर्मा...,' रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, म्हणाला 'दबावात हा संघ...'

भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा सर्वोत्तम असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. दरम्यान यावेळी त्याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. 

 

Oct 18, 2023, 12:24 PM IST

'...हे फार वाईट आहे,' भारताच्या विजयानंतर गौतम गंभीरला दु:ख; घेतली पाकिस्तानची बाजू

एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर माजी फलंदाज गौतम गंभीरने मोठं विधान केलं आहे. 

 

Oct 17, 2023, 03:41 PM IST

'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...'

भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे संचालक मिकी आर्थर यांनी हा सामना म्हणजे बीसीसीआयचा कार्यक्रम वाटत होता असं विधान करत खळबळ उडवून दिली. 

Oct 17, 2023, 12:19 PM IST

'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान

वर्ल्डकप संघाची घोषणा झाली तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने अखेरच्या क्षणी आर अश्विनची संघात निवड करण्यात आली. 

 

Oct 10, 2023, 12:57 PM IST

World Cup आधी गंभीरची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानचा उल्लेख करत दिला इशारा, म्हणाला 'बाबर आझम...'

वर्ल्डकपसाठी आता अवघे काही दिवस राहिले असून, यादरम्यान वेगवेगळे दावे केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही पाकिस्तानचा उल्लेख करत मोठी भविष्यवाणी केली आहे. 

 

Oct 3, 2023, 01:05 PM IST

World Cup 2023: 'एक वाईट सामना अन् त्याला....', बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

वर्ल्ड कपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर कर्णधार रोहित शर्माने भाष्य केलं आहे. 

 

Sep 28, 2023, 12:32 PM IST

World Cup 2023 | 'विराट अन् द्रविडचं जे झालं तेच रोहितचं होईल...', वर्ल्ड कपपूर्वी गौतमने दिला गंभीर इशारा!

ICC Cricket World Cup 2023 :  वर्ल्ड कप विनर खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोलाचा सल्ला दिलाय.

Sep 18, 2023, 04:48 PM IST