आयपीएल २०२५ च्या हाय-व्होल्टेज एलिमिनेटर सामन्यात गुजरात संघाला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात जसप्रीत बुमराहचा एक वेगवान चेंडू सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र तरीही त्याच्यावर नेहमीच टीका करण्यात आली.
IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात रोहित शर्माच्या मास्टरस्ट्रोकमुळे मुंबई संघाला विजयाची नोंद करता आली.
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कर्ण शर्माला मैदानात आणण्याच्या निर्णयाने सामन्याचं चित्र पालटल्याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतुक केलं जात आहे. पण काहा माजी भारतीय क्रिकेटर्सनी यावर असहमती दर्शवली आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) आपण निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रोहित शर्माने चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर आपण निवृत्ती घेणार या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लठ्ठ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुनावलं आहे.
चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ एकमेकांना भिडणार आहेत. पण यावेळी सर्वाधिक चर्चा भारत-पाकिस्तान सामन्याची आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला नुकतचं पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
रणजीमध्ये रोहित शर्माला संघातून खेळता यावं यासाठी मुंबईने 17 वर्षीय आयुष म्हात्रेला जम्मू काश्मीरविरोधातील सामन्यातून वगळलं आहे.
Who is Umar Nazir Mir: रणजी ट्रॉफीत मुंबईविरोधातील सामन्यात जम्मू काश्मीरचा जलदगती गोलंदाज उमर नजीर (Umar Nazir) याने रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांची विकेट घेत जबरदस्त खेळी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.
Rohit Sharma to BCCI: रोहित शर्माने (Rohit Sharma) बीसीसीआयला (BCCI) आपली अजून काही महिने संघाच्या कर्णधारपदी राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. यानंतर आपण करिअरला पूर्णविराम देणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लक्ष्य केलं आहे.
लोकांनी आपलं करिअर सेलिब्रेट करावं किंवा आपल्या पुजावं अशी आपली अपेक्षा नसल्याचं आर अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटलं आहे.
ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू सायमन कॅटिचने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाला मूर्ख म्हणून संबोधित केलं.
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डॅरिल कलिननने (Daryll Cullinan) रोहित शर्मावर (Rohit Sharma) परखड शब्दांत टीका केली आहे. त्याने भारतीय कर्णधाराचं वाढलेलं वजन आणि पोट याकडे लक्ष वेधलं असून तो संघासाठी दीर्घकालीन पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (Ind vs Aus) दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्या सामन्याआधी मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून, Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे.