sachin tendulkar

sara Tendulkar may enter In bollywood PT26S

VIDEO| सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये?

sara Tendulkar may enter In bollywood

Apr 26, 2022, 09:55 AM IST

Sara Tendulkar लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार? डेब्युबाबत ही माहिती समोर

सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक मानली जाते.

Apr 25, 2022, 05:47 PM IST

'पलटण' सचिनला बर्थडे गिफ्ट देणार? अर्जुन आयपीएल डेब्यू करणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 37 वा सामना लखनऊ (LSG) विरुद्ध मुंबई (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Apr 24, 2022, 04:07 PM IST

IPL 2022, MI vs CSK | चेन्नईने टॉस जिंकला, अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी?

चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या टीममध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळेल, अशी दाट शक्यता होती. 

Apr 21, 2022, 07:17 PM IST

IPL 2022 | 'पलटण'चं ठरलं! चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी?

मुंबई चेन्नई विरुद्धच्या या सामन्यासाठी टीममध्ये बदल करु शकते.  टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला  (Arjun Tendulkar) संधी देऊ शकते. 

Apr 21, 2022, 05:10 PM IST

Sara Tendulkar कडून आपल्या प्रेमाची कबुली, म्हणाली...

सध्या साराने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील तिचे खूप कौतुक केलं आहे.

Apr 18, 2022, 04:58 PM IST

'पलटण'चा सलग सहावा पराभव, अर्जुनला संधी मिळणार का?

नेटीझन्सचं मास्टर ब्लास्टर तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी द्यावी असं म्हणंन आहे.

 

Apr 16, 2022, 11:08 PM IST

सचिन तेंडुलकरने असं का केलं? जयवर्धनेला खेचत मैदानाबाहेर काढण्याचा VIDEO व्हायरल

सचिन तेंडुलकरने चक्क खेचत महेला जयवर्धनेला मैदानाबाहेर काढलं.

Apr 16, 2022, 11:50 AM IST

IPL 2022 : जेव्हा जॉन्टी ऱ्होड्स क्रिकेटच्या देवाचे पाय धरतो, नेमंक काय घडलं मॅचनंतर

जॉन्टी ऱ्होड्स आणि सचिन तेंडुलकरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Apr 14, 2022, 04:30 PM IST

IPL 2022 : बंगळूरूविरूद्धच्या मुंबईच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरचा होणार समावेश?

आता अर्जुनला मुंबईच इंडियन्सच्या टीममध्ये सामाविष्ट करण्याची मागणी करण्यात येतेय.

Apr 8, 2022, 11:05 AM IST

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड एका झटक्यात ब्रेक

न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे मॅचमध्ये नेदरलँडवर 118 धावांनी (nz vs ned) विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही जिंकली. 

Apr 2, 2022, 08:39 PM IST

'या' स्टार बॅट्समनची ऐतिहासिक कामगिरी, सचिन आणि संगकाराला पछाडत रेकॉर्ड ब्रेक

पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत  (pak vs aus 3rd test)  ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा कारनामा केला आहे.

Mar 24, 2022, 06:50 PM IST