sachin tendulkar

तेंडुलकर-गांगुलीच्या लेकी कितवी शिकल्यायत?

Sachin Tendulkar Saurabh Gangully Daughters Education: टीम इंडियाचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आज आपण तेंडुलकर-गांगुलीच्या लेंकींच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. सचिनच्या लेकीचे नाव सारा आहे तर सौरभच्या लेकीचे नाव सना आहे. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलंय. साराची आई अंजली तेंडुलकर डॉक्टर आहे. ती सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. शिक्षणानंतर सारा मॉडेलिंग आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत आपलं नशिब आजमावत आहे. 

Jun 7, 2024, 07:39 PM IST

Indian Team Head Coach: टीम इंडियाच्या कोचपदासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने अर्ज, पाहा काय आहे प्रकरण?

Indian Team Head Coach: काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे

May 28, 2024, 11:46 AM IST

Sachin Tendulkar : 'बाबा तुमची आठवण येते..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक, म्हणतो...

Ramesh Tendulkar 25th death anniversary : क्रिकेटचा देव सचिन (Sachin Tendulkar) जेव्हा वडील रमेश तेंडूलकर यांच्या आठवणीत भावूक होतो, तेव्हा...

May 26, 2024, 06:11 PM IST

Share Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी

Share Market Updates: या कंपनीने आर्थिक वर्षामध्ये 93 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच कंपनीच्या कमाईत 9.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  याचाच दुसरा अर्थ कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटींचा आहे. 

May 26, 2024, 08:44 AM IST

ढेर 'सारा' प्यार! सचिनच्या लेकीने मिळवलं मोठं यश, बापाला आभाळ ठेंगणं

Sara Tendulkar completes Masters : ढेर 'सारा' प्यार! सचिनच्या लेकीने मिळवलं मोठं यश, बापाला आभाळ ठेंगणं

May 24, 2024, 07:57 PM IST

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ

Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

May 23, 2024, 11:21 AM IST

'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत. 

May 21, 2024, 04:58 PM IST

वर्ल्ड कपनंतर आधी मतदान, 'या' खेळाडूंनी बजावला मतदानाचा अधिकार

येत्या काही दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. त्याआधी खेळाडूंनी मतदानाचा अधिकार बजावला.

May 20, 2024, 07:00 PM IST

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु

Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाने टोकाचं पाऊल उचललंय. सुरक्षा रक्षक आणि एसआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

May 15, 2024, 03:50 PM IST

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठमोठ्याने आवाज, चिडलेल्या शेजाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट

Sachin Tendulkar Bandra House: सचिनच्या घराशेजारी राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची कैफीयत मांडली नाही. या पोस्टमध्ये सचिनचे नाव असल्याने खूप चर्चा सुरु आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया. 

May 6, 2024, 07:05 PM IST

सचिन तेंडुलकरची 'ती' अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणारा सचिन देशासाठी अभिमान आहे. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Apr 23, 2024, 10:15 PM IST

Sachin Tendulkar Net Worth : निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर कसं आणि किती कमवतो?

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकर कसं आणि किती कमवतो तुम्हाला माहिती आहे का? त्याची एकूण संपत्तीचा आकडा एकून अवाक् व्हाल. 

Apr 23, 2024, 04:22 PM IST

Rohit Sharma: रोहितला MI कॅप्टन्सीवरून हटवण्यामागे सचिन तेंडुलकरचा हात? क्रिकेटच्या देवावर का होतोय आरोप?

Rohit Sharma: अशातच आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा हात असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. यामागे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Mar 19, 2024, 08:34 PM IST

Musheer Khan : क्रिकेटच्या देवासमोर मुशीर खानचं शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडताच वडिलांना भावना अनावर; पाहा Video

Musheer Khan breaks Sachin Tendulkar record : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खान याने क्रिकेटच्या देवासमोर त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. त्यानंतर वडिलांनी त्याची हिंमत वाढवली.

Mar 12, 2024, 04:09 PM IST

IND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?

India vs England Test Series : भारताने  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.  

Mar 10, 2024, 04:28 PM IST