sagrika ghatge

indian cricketer Zaheer Khan: झहीर खानचे बेडरूम फोटो समोर...युवराजने दिली अशी रिऍक्शन...

झहीरने शेअर केलेल्या फोटोत तो सागरिकासोबत बेडरुममध्ये झोपलेला आहे. या दोघांसोबत त्यांच्या पाळीव कुत्राही आहे.

Jan 1, 2023, 12:10 PM IST

झहीर-सागरीकाच्या हनीमूनचे फोटोज...

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे काही दिवसांपुर्वी विवाहबद्ध झाले.

Dec 9, 2017, 03:25 PM IST

लग्नानंतर झहीर खान-सागरिका घाटगे अंबाबाईच्या दर्शनाला

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं. सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातली आहे. लग्नानंतर नवपरिणीत दाम्पत्य प्रथमच कोल्हापुरात आले होते.

Dec 2, 2017, 07:38 AM IST

कोल्हापूरच्या जावयानं घेतलं अंबाबाईचं दर्शन

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं.

Dec 1, 2017, 11:34 PM IST

लग्नानंतर पहिल्यांदा मॅग्झिनवर झळकले जहीर आणि सागरिका

लग्नानंतर पहिल्यांदाच हार्पर बाजार ब्राइडच्या डिसेंबर-जानेवारीच्या खास अंकाच्या कव्हरवर हे जोडपं शानमध्ये झळकत आहे. 

Nov 30, 2017, 11:05 PM IST