salman khan tweet

सलमान खानच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी चक्क सिनेमागृहात फोडले फटाके, भाईजान संतापला

Tiger 3 Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलामन खानचा बहुचर्चित टायगर-3 हा चित्रपट देश-परदेशातल्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण काही हुल्लबाड प्रेक्षकांचा अति उत्साह नडतोय.

Nov 13, 2023, 09:07 PM IST

सलमान खानच्या ट्विटमुळे चाहते पडले गोंधळात! RACE 3 चा ट्रेलर लांंबणीवर?

सलमान खान यंदाच्या ईदला त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे.

May 14, 2018, 08:05 PM IST

'या' दिवशी येणार 'रेस 3' चा ट्रेलर ! सलमान खानने केली घोषणा

सलमान खान, ईद आणि त्याचा चित्रपट हे समीकरण ठरलेले आहे. 

May 10, 2018, 07:06 PM IST