sambhaji maharaj statement

'भीकेची गरज नाही' वादावर विनोद तावडेंकडून, खासदार संभाजी महाराजांना खलिता

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावरून विनोद तावडेंवर टीका केली होती.

Aug 20, 2019, 08:58 PM IST