sana khan

ना अंघोळ केली, ना कपडे बदलले; 2 दिवस लंडन एयरपोर्टवर अडकली सना खान

Sana Khan : सना खान पती मुफ्ती अनस सैय्यद आणि मुलासह पहिल्यांदाच परदेशी दौऱ्यावर गेली. मात्र, आता ती अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय.

Sep 17, 2023, 10:14 PM IST

तो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!

Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.

Sep 9, 2023, 05:17 PM IST

24 कॅरेट सोन्याचा चहा, धर्मासाठी अभिनयाला रामराम, आज आहे एका मुलाची आई; अभिनेत्री सना खानचं वादग्रस्त आयुष्य

Actress Sana Khan Birthday: अभिनेत्री सना खान हिचा आज वाढदिवस आहे. सलमान खानसोबत 'जय हो' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या अभियनाचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे. त्यातून तिचे आयुष्यही अनेक वादांनी घेरले आहे. 

Aug 21, 2023, 08:00 AM IST

सना खान प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचा खुलासा

सना खान प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

Aug 20, 2023, 08:10 PM IST

BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, 'मीच डिक्कीतील रक्त पुसून...'

Nagpur Bjp Office Bearer Sana Khan: नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कार्यकर्ता अशी सना खानची ओळख होती. 1 ऑगस्ट रोजी सना मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेली होती. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तिचा कुटुंबियांशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली होती.

Aug 9, 2023, 11:33 AM IST

Breastfeeding मुळे अभिनेत्रीचं एका महिन्यात 15 किलो वजन झालं कमी

Sana Khan Weight loss due to breastfeeding : जागतिक स्तनपान सप्ताह (World Breastfeeding Week) सुरु असून अभिनय क्षेत्राला रामराम ठोकलेली अभिनेत्री सना खानने तिचा स्तनपान करण्याचा अनुभव शेअर केला आहे. 

Aug 6, 2023, 04:16 PM IST

Mom To Be Soon: 'या' लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई, एकीनं तर लग्नाशिवाय...

Actress Who Are Mom To Be Soon: सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे सध्या गुडन्यूज देताना दिसत आहेत. त्यातून अनेक लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्री या आपलं बेबी बंपही सोशल मीडियावर फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 09:57 PM IST

सलमान खानच्या ऑनस्क्रीन हिरोईननं दिला गोंडस बाळाला जन्म... फोटो केला शेअर

Sana Khan Baby Boy News: अभिनेत्री सना खान हिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या तिच्या या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं या पोस्टमधून काय लिहिलं आहे पाहुया. 

Jul 5, 2023, 07:40 PM IST

झायरा वसीम आणि सना खाननंतर 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं कलाविश्वाला केला रामराम! PHOTO VIRAL

Actress Left Industry For Islam : झायरा वसीम आणि सबा खाननंतर आता या लोकप्रिय अभिनेत्रीनं इस्लाम धर्म स्विकारत अभिनय क्षेत्राचा निरोप घेतला आहे. तिनं देखील तिच्या अकाऊंटवरून सगळे फोटो डिलीट करते आता फक्त तिचे हिजाबमधलेच आणि विविहातले फोटो शेअर केले आहेत. 

May 29, 2023, 02:18 PM IST

गर्भवती असताना ठेवला रोजा, 5 ते 6 महिने उलट्या झाल्या; ईदला सना खानने केले खुलासे

Sana Khan on Eid Roza: मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेलेली सना खान सोशल मीडियामुळे मात्र चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सना खान सध्या गर्भवती असून यासंबंधी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

 

Apr 22, 2023, 01:34 PM IST

VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...

Sana Khan Viral Video : सना खाननं मुफ्ती अनसशी विवाह केला आहे. तर सना प्रेग्नंट असून नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पतीला ट्रोल केल्याचे पाहता सनानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याशिवाय यात तिच्या पतीची चूक नसल्याचे तिनं म्हटलं आहे. 

Apr 17, 2023, 12:01 PM IST

Bollywood च्या 'या' अभिनेत्रींनी भोगलाय तुरुंगवास, जाणून घ्या अटक होण्यामागचं कारण

Bollywood Actress चित्रपट नव्हे तर खऱ्या खुऱ्या आयुष्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी खालीय जेलची हवा, कोण आहेत 'या' अभिनेत्री?

Dec 5, 2022, 04:27 PM IST

'त्या' एका स्वप्नामुळे बदललं अख्खं आयुष्य, अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

'स्वप्नात दिसायचा भयंकर मृत्यू', त्या स्वप्नामुळे बदललं आयुष्य अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

Jul 25, 2022, 05:43 PM IST