sandeep reddy wanga

'मला काही बोलण्यापूर्वी तुमच्या पोराच्या ‘मिर्झापूर’वर बोला!' संदीप रेड्डी वांगाने जावेद अख्तर यांना सुनावलं!

एनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. हा सिनेमा 2023 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटापैकी एक ठरला. अनेकांनी या सिनेमाला पसंती दिली तर अनेकांनी मात्र या सिनेमावर टीका केली.

Feb 7, 2024, 01:14 PM IST