sanjay dutt movies

वाईट! मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त 'या' अभिनेत्रीमागं चाकू घेऊन धावलेला आणि...

Entertainment News : कलाकार आणि त्यांच्या जीवनातील काही किस्से कायमच चर्चेत येतात. पण, प्रत्येक वेळी हा किस्सा सकारात्मकच असेल असं नाही. 

Oct 9, 2023, 01:23 PM IST

तुरुंगवासात काय-काय करावं लागलं? इतक्या वर्षांनी संजय दत्तने पहिल्यांदाच केला खुलासा

जवळपास चार दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या मुन्नाभाई अर्थात संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्यदेखील एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एक चुकी भोवली आणि संजय दत्तला पाच वर्षांचा तुरुंगवास घडला. तुरुंगात असताना काय केलं याचा खुलासा संजय दत्तने इतक्या वर्षांनी केला आहे. 

 

Oct 6, 2023, 04:46 PM IST

Sanjay Dutt - Rekha यांच्या लिंकअपवर नर्गिस दत्त त्यांनी तिला म्हटलं होतं डायन, 'ती पुरुषांना असे संकेत देते की...'

Sanjay Dutt : त्याचा आयुष्यात इकते उतार चढाव आले की, ते रुपरी पडद्यावरही दिसले. तो चित्रपटासोबतच त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजे संजय दत्त यांच्या विषयी. आज त्याचा 64 वा वाढदिवस आहे. 

Jul 29, 2023, 01:01 PM IST

'केडी' शूटिंगदरम्यानच्या अपघातानंतर Sanjay Dutt दिसला एअरपोर्टवर! पाहा फोटो

Sanjay Dutt Spotted at Airport: अभिनेता संजय दत्त सध्या आपल्या 'केडी' (Sanjay Dutt KD Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी संजय दत्त चित्रपटाचे शूटिंग करताना जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता त्यानंतर बरं होत संजय दत्त एअरपोर्टवर (Sanjay Dutt Mehndi Colour Kurta) स्पॉट झाला आहे. 

Apr 16, 2023, 05:06 PM IST

मनोरंजनविश्वातून मोठी अपडेट... Sanjay Dutt शूटिंगदरम्यान जखमी, रूग्णालयात दाखल

Sanjay Dutt Injured During Film Shoot of KD: संजय दत्त आपल्या आगळ्यावेगळ्या (Sanjay Death News) भुमिकेसाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाचे आपण सगळेचजण फॅन आहोत परंतु नुकतीच संजय दत्तबाबत एक मोठी (Sanjay Dutt Hospitalised) अपडेट समोर येते आहे. संजय दत्त शूटिंग दरम्यान गंभीर जखमी झाला (Sanjay Dutt Injured Badly) असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Apr 12, 2023, 08:17 PM IST

तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....

Bollywood news : एके दिवशी फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केलीये. त्यावेळी संजय दत्तची काय अवस्था झाली? कोणा अनोळखी व्यक्तीनं असं काहीतरी करणं याचा नेमका अर्थ काय? 

 

Jan 25, 2023, 08:35 AM IST

'दम है तो बाहर निकल'; सलमानच्या घराबाहेर संजय दत्तचा धिंगाणा

एक व्यक्ती म्हणून तो ज्यांना ज्यांना कळला, त्यांनीच त्याला खरं ओळखलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही

Apr 13, 2022, 02:48 PM IST

अंबानींच्या सुनेवर भाळला संजूबाबा; लग्नही करणार होता, पण....

त्यांचं नातं, लग्नाच्या वळणापर्यंत येऊन पोहोचलं. पण, तसं होऊ शकलं नाही. 

 

Feb 11, 2022, 10:30 AM IST